आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे प्रवेश
वणी: येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी सजमाजाचे लढवये नेते दिलीप भोयर यांनी आज ता. २२ डिसेंम्बर रोजी नागपूर येथीलआयोजित पूर्व विदर्भ विभागीय कार्यकर्ता शिबारात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचितांचा झेंडा दिलीप भोयर यांनी हाती घेतला. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षात जे हक्क अधिकार ओबीसी समाजाला कोणत्याच राजकीय पक्षाने मिळवून दिले नसून ओबीसी समाजाच्या मौलिक अधिकाराची पाठराखण अद्याप पर्यंत केली नाही उलट ओबीसी समाजाला वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले आहे यात ओबीसी समाज गुरफडला आहे. आज समाजामध्ये बेरोजगारी, लाचारी , आणि शेतकरी आत्महत्या वाढली आहे. यावर एकमेव पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. यामुळे ओबीसी समाजाला भविष्यात आपलं उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी आज ओबीसी समाजाचे चे नेते दिलीप भोयर यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे. यांच्या प्रवेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रात वंचितांची चांगलीच ताकद मिळणार आहे . यासाठी वंचितचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज वंजारी, माजी राज्य मंत्री डॉ. रमेश गजभिये युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, प्रदेश सरचिटणीस कुशल मेश्राम , कामगार नेते राजू झोडे, यवतमाळ माजी जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद पाटील, मंगल तेलंग,किशोर मुन कपिल मेश्राम आदि उपस्थित होते. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...