खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) :- OBC (VJ/NT/SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगाव च्या वतीने सावित्रीआई फुले जयंती दिनी "खुली वक्तृत्व स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. 'ओबीसी जातनिहाय जनगणना काळाची गरज' हा स्पर्धेचा विषय असून खुल्या गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नि:शुल्क असणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना पाच बक्षीशे देण्यात येणार आहेत. प्रथम ₹ 3000/-, द्वितीय ₹ 2000/-, तृतीय ₹ 1000/- आणि प्रोत्साहनपर दोन ₹ 500/- याप्रमाणे रोख रक्कम व गौरव चिन्ह देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी वैभव ठाकरे सर-7709473091, प्रदिप बोरकुटे सर-8788703302, प्रा.राम मुडे सर-9823178591, विकास चिडे सर-7744929747 आणि गजानन चंदावार-8888422662 यांच्याशी 31 डिसेंबर 2021 या स्पर्धेत सहभागी होण्याच्या अंतिम तारखेपर्यंत संपर्क करावा. ही वक्तृत्व स्पर्धा 3 जानेवारी 2021 ला दुपारी 2 वाजता ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, सार्थक लॉन, गुरूनगर वणी येथे होणार आहे. तरी जास्तीतजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...