Home / विदर्भ / अकोला / ई-श्रम कार्ड चा घेतला...

विदर्भ    |    अकोला

ई-श्रम कार्ड चा घेतला असंख्य अकोला शहरातील नागरिकांनी मोफत लाभ..!

ई-श्रम कार्ड चा घेतला असंख्य अकोला शहरातील नागरिकांनी मोफत लाभ..!

अकोला (प्रतिनिधी) : अकोला शहरातील तसेच प्रभाग क्र.१० मधील नागरिकांना ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळावा ह्या  हेतूने सामाजिक कार्यकर्ते आकाश इंगळे ह्यांच्या वतीने ई श्रम कार्ड मधील योजनेचा लाभ विविध होतकरु कामगारांना व गोरगरीब नागरिकांना व्हावा व त्यांना सामाजिक सुरक्षा दायक योजना बद्दल अनभिज्ञ असल्यामुळे समाजातील व प्रभाग क्र.10 मधील  नागरिकांना लाभ व्हावा व त्यांच्या पर्यत ही माहिती प्रसारित व्हावी असे धोरण बाळगून सतत समाजहितउपयोगी कार्य करत असणारे सामाजिक कार्यकर्ते आकाश दादा इंगळे ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते व ह्यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने.उपस्थिती राबविणारे ज्येष्ठ नागरिक भीमरावजी इंगळे, संजय जी इंगळे , किरण जी पळसपगार, रूप सिंग जी बागडे, भगवान जी उमाळे ,  शांताराम  शिरसाट , राजेश इंगळे,गौतम भाऊ गवई , विनये भाऊ  देशमुख,  सुनील भाऊ सारवान , सुनील गोहर , शैलेश सरोदे, अविनाश बनसोड, शेखर सिरसाट  सहकारी मित्र :- रवि इंगळे,  सचिन गवई , प्रशांत वानखडे,  बाळू भाऊ इंगळे , विशाल  भाऊ इंगळे , संतोष ओवे,आनंद सोनोने , सलमान भाई ,  अजय अंभोरे , मनिष अरखराव ,आदेश खाडे , तुषार अंभोरे , अमित सावरकर , विशाल ईचे, विवेक हिवराळे,  राजेश वानखडे, चिरायू पळसपगार,  धीरज इंगळे , सुमित सिरसाट , सुभाष इंगळे , प्रवीण बोदळे, सागर इंगळे , राणा   अंभोरे .

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...