मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
केंद्रीय कॅबिनेटने मुलींच्या लग्नाचे वय आता १८ वर्षावरून २१ वर्ष करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यानंतर आता मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी त्यांच्या भाषणातून दिले होते. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅबिनेटमध्ये दिल्यानंतर सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ मध्ये सुधारणा आणले. आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा होईल. मंत्रिमंडळाची काल (१५ डिसेंबर) झालेल्या बैठकीत मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे.
या टास्क फोर्सने गेल्या वर्षी जूनमध्ये स्थापन करण्यात आली होती. मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यासाठी नीती आयोगमध्ये जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आली. या टास्क फोर्सने मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षावरून २१ वर्ष करण्याचा अहवाल सादर केला होता. या टास्क फोर्समध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता मिशन, तसेच न्याय व विधी मंत्रालयाच्या विधेयक विभागाचे सचिव यातील सदस्य होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...