Home / महाराष्ट्र / राज्यातील ७५ लाख वीज...

महाराष्ट्र

राज्यातील ७५ लाख वीज बिल ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याचे नोटीस राज्य सरकारकडून पाठवण्यात आली

राज्यातील ७५ लाख वीज बिल ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याचे नोटीस राज्य सरकारकडून पाठवण्यात आली

तब्बल ४ कोटी जनतेला अंधारात ढकलणाऱ्या ठाकरे सरकारला आता विजेचे जोरदार चटका दिल्याने हल्ला बोल आंदोलन वणी शहर व तालुका भाजपचा वतीने महावितरण कार्यालयात आंदोलन
 

 

वणी:   वणी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात "टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन" करण्यात आले.   वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा निषेध करण्यात आला.व महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस रविभाऊ बेलूरकर, पंचायत समिती सभापती तथा भाजपा जिल्हा उपाधयक्ष संजयभाऊ पिंपळशेंडे, भाजपा नेते दिनकरराव पावडे, भाजपा नेते विजयभाऊ पिदुरकर, भाजपा जिल्हा सचिव किशोरजी बावणे, जिल्हा परिषद गटनेत्या मंगलाताई पावडे, भाजपा वणी तालुका अध्यक्ष गजानन विधाते,  जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ चांदेकर,कैलाश पिपराडे, राकेश बुग्गेवार, अशोक पाटील सूर,आदीसह शेतकरी, नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...