Home / यवतमाळ-जिल्हा / मोहदा येथील गिट्टी...

यवतमाळ-जिल्हा

मोहदा येथील गिट्टी खदान व क्रेशर व्यवसाईकांना ग्रामपंचायतची नोटीस

मोहदा येथील गिट्टी खदान व क्रेशर व्यवसाईकांना ग्रामपंचायतची नोटीस
ads images
ads images
ads images

मोहदा येथील गिट्टी खदान व क्रेशर व्यवसाईकांना ग्रामपंचायतची नोटीस

भारतीय वार्ता : मोहदा प्रतिनिधी :वणी तालुक्यातील सर्वा अधिक गौणखनिजच्या स्वरूपात मौजा. मोहदा येथून शासनाला परवानाच्या नावे महसूल प्राप्त होत असून, महसूल देणे नावे वाटले ते करण्याच्या मनसुभ्याच्या धोरणाने ग्रामपंचायत प्रशासनाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 20क्रेशर खदान धारकाना नोटीस देऊन हजर राहण्याचे आव्हान केले आहे.

Advertisement

मोहदा ग्रामपंचायतने दि.13नोव्हेंबर रोजी आमसभा बोलावली असून, गौणखनिज धारक यानी शासन नियम दाखवून परवानानावे उचल बागडी करून गाव भोवताल तलावाचे स्वरूप झाले असून, ते पाहता गावाकऱ्यांनी मरावे की जगावे याची पळताळणी करण्यासाठी गौणखनिज धारक याना प्राप्त परवाना घेताना सादर केले दस्तावेज व  ब्लास्टिंग वापर,कामगार नोद वहि व इतर दस्तावेज घेऊन  आपल्या मत प्रक्रिया सादर करण्याची मागणी दिलेल्या नोटीस मधून केली गेली आहे. आता पावतो ज्यानी जुमानले नाही ते सर्वराजकीय पक्षीय क्रेशर व्यवसाईक खरेच जुमानतील का? या कडे लक्ष लागले असून जुने नवे त्याच वाटेवर असल्याचा सूर मात्र प्राप्त नोटीसने तूर्तास तरी बोली वरुन विराम देण्याच्या मार्गांवर आहे.

परवाना प्राप्त व न प्राप्त याची आज पावेतो गोची झाली नसली तरी दुधात पाणी किती हे उपस्थित असणाऱ्या गौणखनिज धारकावरून समोर येणार आहे. गाव व भाडवलधारकांचे हस्तक हे गाव तारण्यासाठी गावाच्या बाजूने येतील काय? अर्थक्रांती व मानवक्रांतीचे पाईक हे कोण --

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...