Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ना. तहसीलदार यांना कायम...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ना. तहसीलदार यांना कायम स्वरूपी कार्यालयात हजर ठेवा 

ना. तहसीलदार यांना कायम स्वरूपी कार्यालयात हजर ठेवा 

वंचितची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

वणी :  येथील संजय गांधी निराधार विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याने त्यावर अंकुश बसविण्यासाठी नायब तहसीलदार यांना कायम स्वरूपी तहसील कार्यलयात हजर ठेवण्यात यावे व नागरिकांच्या समस्याच तातळीने सोडविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांचेकडे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत करण्यात आली आहे. 

वणी तहसील कार्यलय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे क्रमांक २ चे केंद्र स्थान आहे. या ठिकाणी कामाचा व्याप मोठा असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथील कार्यालयातील कोतत्याही कक्षातील अधिकारी हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे. 

येथील तहसील कार्यालायातील संजय गांधी विभागातील नायब तहसीलदार यांचे कडे मारेगाव तहसील कार्यालयाचा प्रभार असल्याने याठिकाणी कामाचा प्रचंड खोळंबा होत आहे. तालुक्यातील खेड्यापाड्यातून दररोज गोर गरीब निराधार, विधवा, दिव्यांग, वयोवृद्ध आपल्या समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. परंतु तेथील कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही म्हणून नागरिकांना माघारी पाठवून देतात. आणि दुसऱ्या दिवशी बोलवत त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करून यावं लागते. एकीकडे बस सेवा बंद असल्याने खासगी वाहनाने अवाच्या सव्वा रक्कम देऊन प्रवास करावा लागतो आहे.

त्यामुळे गोरगरीब निराधार लोकांचे मोठे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. तरी येथील संजय गांधी निराधार योजनेतील नायब तहसीलदार  रामचंद्र खिरेकर यांचा कडून मारेगाव तहसील कार्यालयाचा प्रभार काढून कायम स्वरूपी वणीतील त्यांचे संजय गांधी विभागातच उपस्थित ठेवावे व नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा आम्हला गोर गरीब निराधार लोकांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल अशा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, शहराध्यक्ष किशोर मुन, भारत कुमरे, शंकर रामटेके, कपिल मेश्राम, यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनातून  दिला आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...