*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
नागरिकांनी घाबरून न जाता मृत पक्षी आढळल्यास तत्काळ त्याबाबतची कल्पना नगरपालिकेस द्यावी. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करता येतील - नगर अध्यक्ष : तारेंद्र गंगाराम बोर्डे
भारतीय वार्ता : महाराष्ट्रातील काही गावात व शहरातील काही ठिकाणी मृत पक्षी सापडत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. हे मृत पक्षी सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते नेमके कशामुळे दगावले असावेत, याबाबत नक्की निदान करता येत नाही. दरम्यान, मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.हे इतर ठिकाणी असून वणी विभागात असा प्रकार झाला नाही असले तर पशुविभाची चमू टीम तयनात असल्याची माहिती पशुआरोग्य अधिकारी मराठे यांनी भारतीय वार्ता पोर्टल ला विचारणा करताना माहिती साधर केली. त्यामुळे शहरातील कोणत्याही भागात असे मृत पक्षी आढळल्यास नागरिकांनी तत्काळ त्याबाबतची कल्पना नगरपालिकेस व पशुअधिकार कार्यलयास द्यावी, असे आवाहन मराठे यांनी केले आहे.
कोरोनानंतर सध्या बर्ड फ्लूचाही धोका निर्माण झाला आहे. त्यात नुकतेच तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी कोंबड्या मृत झाल्याचे आढळून आले नाही तशी पशु पालकाची तक्रार नाही मग चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.फक्त लोक चर्चा वर विश्वास करण्या पेक्षा मृत कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह की पाजिटिव्ह हे तपासून ग्रामस्थ, नागरिक प्रशासन सुटकेचा निश्वास टाकला पायजे होता. परंतु, आता पर्यत वणी शहरात गावात कोणत्याही ठिकाणी मृत पक्षी सापडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या नाहीत मृत पक्षी सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते नेमके कशामुळे दगावले असतील, याबाबत नक्की निदान करता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच घबराटीचे वातावरण निर्माण न करता लोकानी धास्तावन्याचे काहीच कारण नाही. तरी नागरिकांनी त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळेपर्यंत घाबरून न जाता शहरातील एखाद्या भागात मृत पक्षी आढळल्यास नागरिकांनी तत्काळ त्याबाबतची कल्पना नगरपालिकेस किव्हा पशुअधिकारी यास द्यावी. त्यामुळे बर्ड फ्लू सारख्या आजाराबाबतीत योग्य वेळी उपाययोजना करता येतील, असे आवाहन मराठे यांनी केले आहे.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...