Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ओबीसी जातनिहाय जनगणना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ओबीसी जातनिहाय जनगणना व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाकरिता नितेश कराळे मास्तर व उमेश कोर्राम वणीत

ओबीसी जातनिहाय जनगणना व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाकरिता नितेश कराळे मास्तर व उमेश कोर्राम वणीत

ओबीसी जातनिहाय जनगणना व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाकरिता नितेश कराळे मास्तर व उमेश कोर्राम वणीत

वणी: आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा, करिअर गाईडन्स व अन्य विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे तसेच केंद्रसरकार असो वा राज्य सरकार यांच्या चुकीच्या धोरणावर थेट टीका करणारे, शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांचा प्रश्न अगदी रोखठोक सरकार समोर मांडणारे व नेहमी महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणारे  प्रा.नितेश कराळे, संचालक-फिनिक्स अकॅडमी, वर्धा आणि सोबतच उमेश कोर्राम, अध्यक्ष-स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया,नवी दिल्ली हे रविवार दि.10 ऑक्टोंबर ला शेतकरी मंदिर,वणी येथे दुपारी १२ वाजता ओबीसी जातनिहाय जनगणना , स्पर्धा परिक्षा व करिअर गाईडन्स कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी  येणार आहेत. कार्यशाळेचे आयोजन ओबीसी (व्हिजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-मारेगाव-झरी,जि. यवतमाळ द्वारे करण्यात आले आहे.

ऑफलाईन असणारे हे गुरुजी कोरोना संकटामुळे ऑनलाइन झाले आणि आता तर ते नेटकऱ्यांमध्ये चांगलेच लोकप्रियही झाले. आता ते मास्तरचं नाही तर सेलिब्रिटी झाले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ भारतातच नाही तर सातासमुद्रापार ही बघितले जातात. अनेक विषय घेऊन ते ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. अतिशय सोप्या आणि सहज भाषेत ते समजावून सांगतात. त्यामुळे ते  आपल्या वऱ्हाडी भाषेने नागरिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहे. या कार्यक्रमासाठी वणी-झरी-मारेगाव तालुक्यातील विध्यार्थी, युवक व  नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...