खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
जैताई नगरातील विकासासाठी 100%प्रयत्न करणार - इज़हार शेख (जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ कॉंग्रेस)
वणी (प्रतिनिधी) :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोज रविवारला सायंकाळी 6.30 वाजता वणी येथील जैताई नगर, नगरवाला जिनिंग जवळ येथे भव्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मा वामनराव कासावर यांच्या उपस्थितीत काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष ईजहार शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी वणी शहरातील विविध पक्षातील जवळपास 300 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तरुनाणीं काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रवेश केला.
यावेळी शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष पारखी, ओम ठाकुर ,अशोक चिंडालिया, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर,प्रमोद लोनारे,देवीदास काडे, सुरेश आसमवार, आशिष खुलसंगे, ज्योती ताई सूर शहर अध्यक्ष. संध्या बोबडे. तालुका अध्यक्ष शालीनी रासेकर मंगला झिलपे,निलीमा काळे , वंदना आवारी ,वंदना धगडी ,अमिता गंजीवार, सोनाली खाडे, निता परगंटीवार ,बबीता लिगंमपल्लीवार आदी उपस्थित होते.
वणी विधानसभा क्षेत्रात विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आता काँग्रेस च्या वाटेवर असल्याने आगामी निवडणूकित नक्कीच काँग्रेस झेंडा फडकणार असे चित्र दिसत आहे
यावेळी या पक्ष प्रवेश सोहळ्यात काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष ईजहार शेख यांनी जैताई नगरातील विकास कामे 100% करू असे आश्वासन सुद्धा दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बनसोड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी प्रताप तोटावार,अभिजीत सोनटक्के,खुशाल बासमवार,लक्ष्मण पोंनलवार, रवी एडलावार, संजीव रंगुरवार, नागेश चिंतलवार, राहुल मेदेवार, निलेश परगणटी वार, विक्की परगणतीवार, साई आंदलवार, गुरू गुज्जलवार, सागर कँकनवार, व मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...