वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार आमदारांच्या नाव पत्रकार मंडळी ला सांगतात पण तो वाळू साठा नेमका आहे तरी कुणाचा हे का सांगत नाही.
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : अय्यपा मंदिर परिसरातील कॅरमेल अकादमी सि बि एस सी स्कूल च्या बाजूला नेमका तो वाळू साठा कुणाचा हा प्रश्न आपण सर्वांना पडत असणार पण ती जागा आमदार किशोर जोरगेवार यांची पण वाळू साठा गुड्डू उर्फ अश्विन सींग ठाकूर यांच्या असल्याचे खात्रीजनक वृत्त आमच्या कडे आले असून या अश्विन सींग ठाकूर व नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांच्या स्नेहा पूर्ण संबंध असल्याचे याच सूत्रांकडून बोलल्या जात आहे. चंद्रपूर तहसील कार्यलयात मागील साहा वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेले नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार नेमके कुणासाठी कार्य करत आहेत या वाळू तस्करी करण्यांसाठी की महसूल विभागासाठी असा सवाल आता काही वाळू कंत्राटदार आपल्या दबल्या आवाजात विचारू लागले आहे .
एकाच तहसील कार्यलयात नायब तहसीलदार पदावर गादेवार आहे तरी कशे नियमानुसार तीन वर्षांच्या कालावधी असतो त्यानंतर त्यांना त्या कार्यलयातून स्थलांतर करने हे नियम शासन प्रशासनाचे आहे तरी पण मागील साहा वर्षांपासून एकाच जागेवर नायब तहसीलदार पदभार सभाडणारे जितेंद्र गादेवार यांना आशीर्वाद कुणाचा? आता तरी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी जागे होणार की मग यांना अभय मिळत असणार देव जाने पण यामुळे भ्रष्टाचार वळणार हे नक्की.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...