भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
मोल मजुरी करणार्या परिवारा वर संकट
वणी: केसुर्ली येथे एका नवविवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सौ. पुजा किसन मांढरे (२७)रा.केसुर्ली असे मृतक नवविवाहित मुलींचं नाव आहे.पुजा हि मुळ चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथिल रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न वणी तालुक्यातील केसुर्ली येथील किसन मांढरे यांच्यासोबत झाले होते घरी आई व पती पत्नी असे परिवार होते किसन हा खाजगी ट्रकचालकांमधल्या होता घरी कोनी नसताना पुजाने आज दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी १-३० वाजता दरम्यान राहते घरी पंख्याला दुप्पट्टा बांधुन गळफास लावल्याची घटना उघडकीस आली. घरी कोनी नसल्याने या घटनेची माहिती तेथील नामदेव दादाजी डोके यानी वणी पोलीस स्टेशन ला दिली त्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मा.संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव व त्याचेप पथक घटनास्थळी दाखल झाले. पुजाने गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण समजले नसुन खरे कारण पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे. दरम्यान मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. विवाहीत महिला ने आत्महत्या केल्याने परीसरा मध्ये चर्चेला पेव फुटले आहे या घटनेचा तपास ऐऐस आय डि भादिकर करीत आहेत.
रोड डागडुगी मुळे प्रदुषणाची समस्या वाढली
वणी: शहरातील रोड ची अवस्था पाहून त्यास डागडुगी साठी कामे दिली पन यात पुन्हा समस्या निर्माण झाली असुन नागरीक पुन्हा समस्या मध्ये अडकले आहे. या विषई सविस्तर वूत असे कि शहरातील रोडची अवस्था पाहून त्याच्या दुरूस्ती साठी लाखो रूपये खर्चुन रोड दुरूस्ती ची कामे युध्द स्तरावर करन्यात आली पन,, हि कामे करताना रोड वरती डांम्बर चा वापर कमी प्रमाणात करन्यात आला हे पाप लपविण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात बारीक गुट्टी चुरीचा वापर मोठ्या प्रमाणात करन्यात आला या प्रकारामुळे पाप तर लपले पन दुचाकी चालकाच्या वाहनास मोठा ञास वाढला असुन अनेक वाहन चालक या बारीक गीट्टी मुळे वाहन घसरून पडताना दिसत आहे यात महिला व युवकाचा समावेश जास्त असुन दुसरी समस्या भगतसिंग चोक, सावरकर चौक, सुभाषचंद्र चौक, सरौदयचौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, लहान कमान, नटराज चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक परिसरात समस्या निर्माण झाली असुन या परिसरात आता वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे या मुळे रोड ची समस्या सोडविताना वाहन अपघात व प्रदुषण फुकटात नागरिकाना मिळत आहे तर समस्यालहि सोडविण्याची विनंती नागरीक करीत आहेत
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...