Home / महाराष्ट्र / शेणगाव ची संभाजी ब्रिगेड...

महाराष्ट्र

शेणगाव ची संभाजी ब्रिगेड ची नविन कार्यकारीणी घोषित

शेणगाव ची संभाजी ब्रिगेड ची नविन कार्यकारीणी घोषित

शेणगाव ची संभाजी ब्रिगेड ची नविन कार्यकारीणी घोषित


शेणगाव:- चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव येथे गेल्या पंधरा वर्षांपासून संभाजी ब्रिगेड ने सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तन करून गाव विकासाचं मॉडेल तयार केलं आहे. मागील पाच वर्षांपासून ग्रामपंचायत येथील राजकीय सत्ता ताब्यात घेऊन शेणगाव ला विविध विकासकामाची गंगोत्री आणलेली आहे, त्यावरच पुन्हा विश्वास ठेवून संभाजी ब्रिगेड ने ग्रामपंचायत वर नुकताच झेंडा रोवला आहे. मागील अध्यक्ष मंगेश चटकी व सचिव अमोल बोबडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे नकोडा-मारडा जिल्हा परिषद सर्कल ची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष दिपक खारकर यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेड, शेणगाव ची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या निवडीत अध्यक्ष पदी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मासिरकर, सचिव पदी अंकुश बोबडे,तर कार्याध्यक्षपदी राकेश भगत, विजय ताजने यांची निवड करन्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्षपदी सागर बरडे, प्रविन ढाकणे, दिनेश मासिरकर, सहसचिव पदी मारोती कांबळे
कार्यालयिन सचिव पदी श्रीकांत ताजने संघटक म्हणून रोहित मिलमीले, राकेश टेकाम, चंद्रशेखर बावणे, हनुमान कुबडे, कोषाध्यक्ष पदी मुकेश बोबडे,
सह कोषाध्यक्ष पदी वैभव वैद्य तर प्रसिद्धीप्रमुखम्हणून प्रशांत धांडे, ज्ञानेश्वर चौधरी यांची निवड करण्यात आली.
विजय भोयर, विठ्ठल बंडेवार, विजय ठावरी,जगन बांदूरकर यांची सल्लागार तर राजु चटकी,सुरेश मासीरकर, शिरीष झाडे निमंत्रित सदस्य राहतील आणि गणेश चटकी,अरविंद धांडे, नितीन खणके, आकाश बावणे, राकेश पेटकर, गुरुदास सातारडे, अनिल धांडे, प्रज्वल खनके प्रविन मत्ते, राजकुमार बोबडे, आकाश पायगन, वैभव बोबडे, अतुल पारखी, अमर विधाते, नितीन बांदूरकर आदी सर्व पदाधिकारी सदस्यगण राहतील.
या सदर बैठकीला संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य राजेश कांबळे, उपसरपंच रमेश खवसे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा संघटक अमोल वैद्य, नकोडा- मारडा सर्कल प्रमुख मंगेश चटकी तर तालुका प्रतिनिधी अमोल बोबडे, ओमेश्वर मेसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...