भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी उज्ज्वला गॅस योजना 2.0 सुरु करण्यात आली आहे. घुग्घुस परिसरातील गरजू महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.
घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे 164 गरजू लाभार्थी महिलांचे मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले आहे व लाभार्थी महिलांना मोफत अर्ज भरून देणे सुरु आहे. संशोधनात आढळून आले आहे की 10 सिगारेट पाकीट पिल्याच्या धुरा इतका घातक धूर महिलांना सहन करावा लागतो. या योजनेतून त्यांना धुराच्या त्रासा पासून मुक्ती मिळणार आहे.
महिलांनी जागरूकता पाळून अर्ज करणे आवश्यक आहे. घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत अर्ज भरून देण्यात येत आहे. मागील योजना उज्ज्वला 1.0 मध्ये 350 च्या वर गरीब लाभार्थ्यांना गॅस जोडणीचा लाभ सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मिळवून देण्यात आला हे विशेष. यावेळी भाजपा नेते अजय आमटे, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, सुनंदा लिहीतकर तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...