*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : वणी तालुक्यातील चुरशीच्या ठरलेल्या ग्रामपंचायत लढतीत नायगाव ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. येथील आनंदराव लक्ष्मण बोबडे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजप गटाची दहा वर्षाची सत्ता उलटून टाकत त्यांनी ग्रामपंचायती वर भगवा फडकावला. नऊ जागेसाठी झालेल्या लढतीत बोबडे पॅनलला यांच्या आठ जागा तर एका जागेवर भाजप चुरशीच्या लढतीत विजय मिळत बोबडे गटाचे बहुमत सिद्ध झाले आहे.
वणी तालुक्यात ७४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. तर निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे भाजप गट आमने सामने आले होते .
गेले दहा वर्ष सतेत असलेल्या सत्ताधारी भाजप गटाला यंदा मात्र पायउतार होण्याची वेळ आली आहे. ग्रामविकास पॅनल चे नेते आनंद राव बोबडे यांनी रामकृष्ण बोबडे (माझी पोलीस पाटील ) व देवराव धर्मा बोबडे (माझी जी . प . सदस्य ), नारायण डोंगे (माझी सरपंच ) यांच्या मार्गदर्शनाखाली ९ जागा लढवल्या . या जागेसाठी आमने सामने झालेल्या लढतीत सत्ताधारी गटाच्या पॅनल ला एक जागांवर समाधान मानण्याची वेळ आली. यात आनंदराव बोबडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या विजयासाठी सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले .
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, यात प्राधान्याने गावात स्वच्छ पाणी पुरवठा, घरकुलांचा प्रश्न ,जिल्हा परिषद शाळा वाचनालय व गावात शासकीय योजनांची प्रभावी अंबलबजावणी करणे तसेच सांडपाणी निचरा करण्याची उपाययोजना राबवणार आहे : - आनंदराव लक्ष्मणराव बोबडे.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...