खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा 'भारत बंद' ची हाक देण्यात आली आहे. येत्या सोमवारी (दि.२७) रोजी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनास राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पाठींबा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात भारत बंद ला पाठींबा दिला गेला आहे. सोबतच या काळ्या कृषी कायद्याविरोधात व ओबीसींच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी व ओबीसी समाजाने केंद्र सरकार विरोधात एक होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रातील सरकारने कृषी कायदे पास करून वर्षभराचा कालावधी उलटला आहे. या तीन कृषीकायद्यांच्या विरोधात तेव्हापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गोंगाटाशिवाय शांततेने हा बंद पाळला जाणार आहे.
या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना उत्स्फूर्त सहभाग घेऊ द्यावा, कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कुणालाही सक्ती करू नये, हा बंद सरकार विरोधात असल्याने जनता यात भरडली जायला नको असेही आवाहन यात करण्यात आले आहे. या बंददरम्यान रुग्णालये, मेडिकल सुविधा, रुग्णवाहीका, अग्निशमन सेवा यांसारख्या तातडीच्या सेवा सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व व्यवहार या दिवशी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांसमवेत शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आदी आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...