Home / महाराष्ट्र / नरेंद्र जीवतोडे यांनी...

महाराष्ट्र

नरेंद्र जीवतोडे यांनी भद्रावती तहसील कार्यालया च्या झाडावर चढून आत्मदहनाचा इशारा शासनाला दिला

नरेंद्र जीवतोडे यांनी भद्रावती  तहसील कार्यालया च्या झाडावर चढून आत्मदहनाचा इशारा शासनाला दिला


बरांज ग्रामवासियांचा प्रशासनाविरोधात एल्गार !

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील बरांज येथिल कोळसा खाण १ एप्रिल २०१५ पासून बंद पडली होती आता नुकतीच कर्नाटक खान सुरूवात करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून या खाणीमध्ये जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त हे अन्यायाच्या विरोधात लढा देत आहेत, परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. कर्नाटक एम्टा खाण सुरू झाल्यानंतर बरांज गावातून जड वाहनांची वाहतुक केली जात आहे महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभेची यासाठी परवानगी घेतली नाही बरांज वासी यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अद्यापही खोळंबलेला आहे, या विषयावर शनिवार दि. १७ रोजी बरांज वासियांनी जड वाहनांची वाहतूक रोखली व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी नरेंद्र जीवतोडे यांनी तहसील ऑफिस च्या झाडावर चढून गळ्यात फासा टाकलेला आहे व पेट्रोलची बॉटल आणि माचिस घेऊन आत्मदहनाचा आत्महत्येचा हेतूने चढलेले आहे, यामुळे प्रशासनामध्ये खळबळ माजली असून यासंदर्भात बोलताना पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे यांनी पोरान बासी अन्वर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा लढा असून तो न्याय मिळेल पावेतो कायम राहील असे सांगितले. भद्रावती पोलिसांनी बरांज वासियांना भद्रावती पोलीस स्टेशनला बोलविले होते .

कर्नाटक एम्टा पॉवर कार्पोरेशनच्या वतीने भद्रावती जवळील बरांज गावाच्या शिवारात कोळसा खाण हलवली होती. सदर कोळसा खाण १ एप्रिल २०१५ पासून कंपनीने बंद केली. त्यामुळे या खाणीत कार्यरत ४६८ कामगारांचे वेतन मागील तीन वर्षांपासून थकीत आहे. कामगारांना स्थायी नोकरी देण्यात यावी, कर्नाटका एम्टा कंपनीच्या वतीने बरांज व चेक बरांज गावाचे पूनर्वसन व बरांज गावातील पडलेल्या घरांचा मोबदला ग्रामपंचायत रेकार्ड गाव नमुना आठ नुसार देण्यात यावा, सुरक्षा रक्षकाचे थकीत व चालू वेतन देण्यात यावे, उर्वरीत जमीन संपादीत करण्यात यावी व काही संपादीत केलेल्या जमीनीचा पूर्ण मोबदला देण्यात यावा, कोळसा ट्रान्सपोर्ट व्यवसायीकांचे थकीत देयके अदा करण्यात यावे, कंत्राटदारांचे थकीत देयके देण्यात यावे, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बंद असलेल्या कोळसा खाणीत कुठलेही काम कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेडने करु नये, या संदर्भात मागील वर्षी खासदार बाळु भाऊ धानोरकर यांनी आंदोलन केले होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...