भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
भारतीय वार्ता , दि.5 (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पटोले यांच्या दिमतीला सहा कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत. भाजपच्या कॉग्रेस मुक्त नाऱ्याला नवीन कार्यकारणी तारनार का? या कडे लक्ष लागले आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी बाळा-साहेब थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. निवडणुकीनंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आले आणि थोरात यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होत होती. गेले काही दिवस या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांचेही नाव यात होते. अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरच ही जबाबदारी येणार हे स्पष्ट झाले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.
प्रणिती शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी नव्या प्रदेश कार्यकारिणीत सहा जणांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यात नव्या आणि जुन्या अशा नेत्यांचा समावेश आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचीही कार्याध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या शिवाय, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, कुणाल पाटील व नसीम खान यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलव याच्या खाद्यवर भार देण्यात आला आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...