भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
वरोरा येथुन मारेगाव कडे जाणाऱ्या या इसमाचा मुत देह घोन्सा मार्गावर कसा गेला या विषय शहरात चागली चर्चा रंगली आहे.
वणी: दांडगाव (आपटी) येथील ग्रामसेवक याच्या मृत्यू चे रहस्य अज्ञाप उलगडले नसून वरोरा येथुन मारेगाव कडे जाणाऱ्या या इसमाचा मुत देह घोन्सा मार्गावर कसा गेला या विषय शहरात चागली चर्चा रंगली आहे. या विषय सविस्तर वृत्त असे कि, वरोरा (जी चंद्रपूर)येथील किल्ला वार्ड ईथे राहणारे ग्रामसेवक सुहास बापुजी झाडे (४७) हे मारेगाव तालुक्यातील दांडगाव( आपटी) ईथे पदावर कार्यरत होते ते नेहमी घरून मारेगाव कडे जात असे मंगळवारी त्यानी घरच्याना नेहमी प्रमाणे सकाळी १० वाजता मारेगाव ईथे मिटीग करीता जातो म्हणून सांगून घरा बाहेर पाय काढला व ते वरोरा येतुन सरळ बसने मारेगाव ईथे पोहोचले त्या राञी ९ पर्यत घरच्या मंडळीं सोबत सपर्गात होते, त्यानंतर माञ त्याच्या संपर्क तुटला त्या मुळे घरचे मंडळी त्याच्या शोधात होते. पण 3 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता त्याना घटनेची बातमी आली व घरचे मंडळी तात्काळ घटनास्थळी वणी कायर रोड वरील पुलाजवळील काकडे याच्या शेतात जवळ आले, असता त्याना सुहास झाडे याचे मुत शरीर तेथील पाण्यात बुडूनअसलेले दिसले या प्रकारामुळे घरचे मंडळी घाबरले हा प्रकार सकाळी काही मंडळीना हा दिसल्याने वणी पोलीसाना सुतीच केले होते त्या जवळील कागद पत्रा मुळे त्याची ओळख पटली होती ही माहिती वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार वैभव जाधव यांना प्राप्त होताच ,सा.पो.नि मायाताई चाटसे यानी घटनास्थळी जाऊन भेट घेतली असता घटनेचे मर्म जाणून पंचनामा करून मुत शरीर शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय वणी येते रवाना केले व तीथे त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले मृत्यू चे नेमके कारन कळले नसून त्याच्या शरीरावर काही खुना नोव्हत्या त्या मुळे हा घात पात नसावा असा अंदाज वर्तवल्या जात आहे, पण या घटनेवर तर्कवितर्क लावले जात असून सुहास हा वणी वरून वरोरा कडे जनारा ईसम तीथे पोहचला कसा हा तपासणीचा विषय असुन त्याच्या शवविच्छेदन अहवाल वरून फोन डिटेल्स वरून तपासणीच्या समोर जाणार आहे. यवतमाळ येथील फोरनॅक्स लॅब तपासणी व श्वन पथक तिथे पोहोचले असुन तपासाची दिशा सापडन्यास तसी मदत मिळाली नाही या घटनेचा तपास उपविभागीय अधीकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्ग दर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव व सहकारी करीत आहेत ते या घटनेचा सखोल अभ्यास करीत आहेत. मर्म जाणून शोध घेत आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...