Home / महाराष्ट्र / माझी कविता माझे विश्व,...

महाराष्ट्र

माझी कविता माझे विश्व, जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेत अर्चित चाफले प्रथम

माझी कविता माझे विश्व,  जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेत अर्चित चाफले प्रथम

लालगुडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या प्रतिभेला जिल्हास्तरीय सन्मान

वणी :  माझी कविता माझे विश्व या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चिमुकल्या विध्यार्थ्यांकरिता नोव्हेबर महीन्यात करण्यात आले होते. त्यामध्ये इयत्ता १ ते ५ या गटातुन अर्चित शैला कैलास चाफले जि.प.प्रा. शाळा लालगुडा याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्चित वर्ग ४ थी चा विद्यार्थी असुन त्याच्या कवितेचे नाव आहे, "मामाच्या गावाला जाउया" यामध्ये त्यांने मामाच्या गावाला गेल्यानंतर काय काय प्रत्यक्ष अनुभवल याचा खुमासदार वर्णन केलेल आहे. अतिशय सुंदर कल्पकता व प्रतिभा या कवितेतून दिसून येते. या त्यांच्या यशाच श्रेय त्याचे आईवडील व त्यांच्या वर्गशिक्षीका श्रीमती वसुधा ढाकणे यांना देण्यात येत आहे. सर्वच स्तरातुन कौतुक होत असून,त्याच्या  यशासाठी व पुढील वाटचालीसाठी जि.प.प्रा.शाळा लालगुडा समस्त शिक्षक वृंद यांच्याकडुन हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...