Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ए सी सी कंपनी व प्रकल्प...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ए सी सी कंपनी व प्रकल्प ग्रस्त गाव समस्याचा विकासात्मक दुवा निर्माण करणे हेच माझे ध्येय : संजय देरकर शिवसेना नेते.

ए सी सी कंपनी व प्रकल्प ग्रस्त गाव समस्याचा विकासात्मक दुवा निर्माण करणे हेच माझे ध्येय : संजय देरकर शिवसेना नेते.

भारतीय वार्ता (प्रतिनिधी) :- मागील सहा महिन्या पासून संजय देरकर शिवसेना नेते यांनी प्रकल्प व ए सी सी सिमेंट माईनींग कंपनी याच्यात समेंट निर्माण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून समस्या लक्षात आणुन दिल्या असता केंद्रीय अधिकाऱ्या मार्फत ए सी सी कंपनीची चौकशी.
ए सी सी कंपनी गोवारी च्या माध्यमातून  उत्खनन केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या संदर्भात संजयभाऊ देरकर यांच्या मागणी नंतर खान सुरक्षा निर्देशालय अधिकाऱ्या मार्फत चौकशीचा पारामर्ष सुरू करण्यात आला आहे.

या विषय सविस्तर वृत्त असे की, दि.१०/०८/२०२१रोज मंगळवार ला गोवारी गावालगत होत असलेले  उत्खनन व त्यामुके प्रकल्प ग्रस्तना निर्माण झालेल्या समस्या याची सखोल चौकशी करण्याकरिता खान सुरक्षा निर्देशालय यांची संपूर्ण टीम या भागातील ए सी सी कंपनीच्या अंतर्गत येत असलेल्या गावातील समस्या संजयभाऊ देरकर यांच्या मागणी नंतर येते सुरू  असलेल्या भोंगळ कारभाराची पहाणी करण्यासाठी आली होती, दुपारी १२ते रात्री ९ वाजेपर्यंत कसून पाहणी करत असताना गावालगत  उत्खनन केल्यामुळे गोवारी वार्ड क्र.२ मधील १५ते २० घरांना ब्लस्टिंग मूळे खूप मोठ्या प्रमाणात तडे पडले आहे असे अधिकाऱयांच्या प्रत्यक्ष पाहणीदारम्यान लक्षात आले व तसेच सदर कंपनीने शेतकऱ्यांचे पांदण रस्ते त्यांना विश्वासात न घेता अनिधृत पणे बंद केले आहे ,शेतकऱ्यांच्या शेतीलगत ओ बी  चे मोठमोठे उंच ढिगार्यांची निर्मिती केली असून भविष्यात भूसंकलन होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही? ए सी सी कंपनीच्या प्रशासना द्वारे त्या भागात  अवैद्य उत्खनन व इतर अप्रामाणिक कामांना महत्व देत असल्याचे  संजयभाऊ देरकर स्थानिक शिवसेना नेते यांनी समस्या निराकरण करण्यासाठी मागणी केली व त्या वरून केंद्रीय समिती सक्रिय झाली व त्यांनी ए सी सी कंपनीच्या धोरणात्मक कामाच्या व कार्यप्रणाली वर ताशेरे ओढले याप्रसंगी संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष य.जी.म.बँक व स्थानिक शिवसेना नेते,लुकेश्वर बोबडे,विठ्ठल बोंडे( सरपंच ) शिंदोला, अजय कवरासे( सरपंच) ढाकोरी, योगीराज आत्राम (सरपंच) बोरी, सौ. सुरेखा उईके ग्रा.प.सदस्या गोवारी अनिल उईके, संजय ठावरी, जयवंत देरकर व कंपनीचे अधिकारी श्री.वाढरे साहेब, चैधरी साहेब ,कंचनकुमार साहेब व परिसरातील प्रकल्पग्रस्त भागातील शेकडो महिला व पुरुष उपस्तीत होते व प्रतक्ष्य गावात येऊन केंद्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून समस्या जाणूनघेतल्या अधिकारी यानी समस्या लक्षात आणुन संजयभाऊ देरकर यांचे आभार मानण्यात आले होते, या भेटी मुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे , या भेटीतील दोषारोपणा नतंर जर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या न सोडविल्यास कंपनीचे पूर्ण उत्खनन बंद पाडण्याचा धमकीवजा इशारा  संजयभाऊ देरकर यांच्या कडून आलेल्या चौकशी चेमूना सांगते करून ए सी सी प्रशासनाला देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...