वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): डेंगु,मलेरिया,टायफाईड,सारख्या आजारावर महानगरपालिकेने उपाययोजना करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे.
सध्या अकोला जिल्हा तसेच अकोला शहरात डेंगू मलेरिया टायफाईड सारख्या आजाराने बरेच लोक त्रस्त आहेत या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत डेंगु,मलेरिया,टायफाईड,सारखे आजार आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्या महानगरपालिका आरोग्य विभागाने या वाढत्या आजारावर व नव्याने डेंगू, मलेरिया,टायफाईड, होऊ नये याकरिता लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...