Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / घोंसा येथे मुकुटबन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

घोंसा येथे मुकुटबन पोलिसांची कोंबड बाजारावर धाड..!

घोंसा येथे मुकुटबन पोलिसांची कोंबड बाजारावर धाड..!

एकुण 12320/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)   घोंसा: झरी जामनी तालुक्यामध्ये अवैध धंद्याला आडा घालण्यासाठी मुकुटबन पोलिसाने कंबर कसली असून अवैध धंदे करणाऱ्या नागरिकांचा मनामध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलीस  निरीक्षक  अजित जाधव यांच्या नेतृत्वात मुकुटबन पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या संपूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणत अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीन्वर कारवाईचे सत्र सुरू  आहे .
 सविस्तर वृत असे की दिं- १६ नोव्हेंबर२०२१ रोजी पोलीस स्टेशन मुकुटबन परीसरातील वणी तालुक्यातील घोन्सा येथे मुकुटबन पोलीसांनी कोंबडबाजारावर धाड टाकून  तिन व्यक्तींवर कार्यवाही करण्यात आली. पोलीस स्टेशन मुकुटबन येथील  पोलीस निरीक्षक श्री अजित जाधव  यांना मुखबिरकडुन खात्रीलायक खबर मिळाली की, काही व्यक्ती घोन्सा गावातील गजानन महाराज मंदीराच्या पाठीमागे आंब्याच्या झाडाजवळ सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार नावाचा खेळ खेळत आहे. कोंबड्याच्या झुंजीलावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळ खेळवित आहे.
मिळालेल्या सदर माहिती वरुन पोलीस स्टेशन मुकुटबन येथील पोलीस टीम यांना माहिती देवुन सदर ठिकाणी लगेच रवाना करण्यात आले. 

सदर पोलीस स्टाफ यांनी घोन्सा गावातील गजानन महाराज मंदीराच्या पाठीमागे आंब्याच्या झाडाजवळ सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार नावाचा कोंबड्याच्या झुंजीलावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळ खेळविणारे ईसम 
1) पांडुरंग पैका आत्राम (वय 45) रा पाचपोर ता झरी जि यवतमाळ 2) अनिल बापुराव कुमरे (वय 30 )रा पाचपोर ता झरी जि यवतमाळ 3) भिमराव सुर्यभान टेकाम (वय 60)  रा. मजरा ता. झरी जि. यवतमाळ हे कोंबड्याची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन कोंबडबाजार नावाचा जुगार खेळ खेळवित असतांना मिळुन आले. 

त्यांच्या ताब्यात दोन जिवंत कोबंडे किमंत 5500/-रु व एक मरण पावलेला कोंबडा किं 1500/-रु व दोन लोखंडी धारदार कात्या किं-200/-रुव नगदी 5120/- रु असा एकुण 12320/- रु चा मुद्देमाल मिळुन तो जप्त करण्यात आला. असून आरोपी विरुध्द कलम 12 (ब) म, जुका कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. सदरची कार्यवाही पो.नी.श्री अजित जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नी नेवारे सा, अनिल सकवान, खुशाल सुरपाम, अशौक नैताम, दिलीप जाधव, संदीप कुमरे, संजय खांडेकर, संदीप बोरकर यांनी केली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...