मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी कोमल हरिदास खडे ही 17 9 2019 ला अंतिम वर्षाची उन्हाळी 2021 झालेल्या परीक्षेत 82℅ गुण घेऊन प्राविण्य श्रेणीत आली. कुमारी कोमल हरिदास खडे या मुलींनी वर्ग बारावी नंतर पाच वर्षाचा कोर्स L. L. B कोर्स पूर्ण केला व दिनांक 17 9 2021 नुकताच निकाल लागला त्या निकालांमध्ये कुमारी कोमल हरिदास खडे या मुलीने भामोद ते अकोला दररोज बसणे अप डाऊन करून उत्तीर्ण केली या उत्तीर्ण केलेल्या श्रेया चे फळ किंवा यशाचे श्रेय प्रिन्सिपल मॅडम रत्नाबाई चांडक अकोला लॉ कॉलेज अकोला येथून अंतिम वर्षाच्या झालेल्या परीक्षेत 82 टक्के गुण घेऊन प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली तसेच विद्यमान प्राचार्य सीमा शिरसाठ तथा प्राध्यापक रुंद शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तसेच आई-वडील आजोबा-आजी इत्यादींही यशाचे कौतुक करीत आहेत तसेच भामोद येथील महिला सरपंच शुभांगी ठाकरे ,लोटवाडा येथील सरपंच पंचशील कुराडे , आणि सासन चे सरपंच सोनवणे गुरुजी, अडुळा बाजार चे सरपंच अंकुश सुरेश खंडारे , नांदरुण सरपंच रायबोले ताई, पिंपळोद सरपंच पडघामोड तसेच ज्येष्ठ समाजसेवक अनिल गावंडे तसेच जळगाव चे पीएसआय देविदास इंगोले कोमल चे मामा यांनी कौतुक केले आहे.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...