खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
कु. मेघा बंडूजी मांढरे (22) मु. शिरपूर ता. वणी जि. यवतमाळ
भारतीय वार्ता : शिरपूर येथील सुशिक्षित युवतीची अचानक आलेल्या आजाराने कु. मेघा बंडूजी मांढरे (22)मु. शिरपूर हिचा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. मेघा ही वणी येथील लोकमान्य टिळक महाविध्यालय येथे एम एस सी (chemistry ) ह्या विद्याशाखेत प्रथम वर्षांचे शिक्षण झाले होते, अश्यातच मेघा ही शिरपूर गावी राहत असताना दि.19आगस्ट रोजी अचानक तिला आजार जळला असता कुटूंब्यांनी उपचारासाठी वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ठेवले असता मेघाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, त्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यानी चंद्रपूर येथील कुबेर दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यास सांगितले व मेघावर उपचार सुरु झाले असता तिची प्रकृती बरी होण्यासाठी प्रतिकार करीत नसल्याने उपचारर्थ मेघाने अंतिम जीवनाचा स्वास घेतला.
25आगस्ट तिच्या पच्यात शोकाकुल बंडूजी झिं. मांढरे (वडील) सुनिता बंडूजी मांढरे(आई) मकरंद बं. मांढरे (भाऊ) , नथ्थूजी झिं. मांढरे (मोठे वडील) ताईबाई न. मांढरे (मोठी आई) संजय न. मांढरे (भाऊ) संदिप न. मांढरे (भाऊ) व आप्त सखीय कुटूंबे असा आप्त परिवार असून मेघाच्या अचानक झालेल्या मूर्तुव ने शिरपूर गावात शोककडा पसरली होती. तिच्यावर शिरपूर गावी अंतिम संस्कार करण्यात आले होते, या वेळी आप्त सकीयानी आपला सहभाग नोंदवला होता.अचानक आलेल्या सखटाच्या दुःखत वेळी आठवणीच्या पाहुल खुणा रोहताना मकरंद बंडूजी वांढरे यानी मेघाच्या अंतिम सेनी ''तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडूणी गेला अचानक प्राण, पुनरजन्मी घ्यावा हिच आमची प्रार्थना, "क्षनो क्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण, हिच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण, ह्या शब्द सुमनाने मेघाच्या आठवणीचा ठसा कायम राहील.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...