आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील वडकी वाढोना गटाच्या जी,प सदश्या सौ प्रीतीताई संजयभाऊ काकडे या यशदा च्या मार्गदर्शक बनल्या जीप सर्कल करिता ही अभिमानाची बाब आहे विशेषतः किन्ही जवादे गावातून जि प सदस्या म्हणून निवडून येऊन ते संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती सिनेट मेंबर असून व आता यशदा च्या मार्गदर्शक म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंचांना वर्धा येथे मार्गदर्शन केले.
जी प वडकी सर्कलसाठी कामाचा पाठपुरावा लावून धरून त्यांनी बरेचसे कामे सर्कलमध्ये ओढून आणले.वडकी वाढोना गटात अनेक कामाचे भूमिपूजन करून ती कामे मार्गी लावली,जनतेची कोणतेही अडलेली कामे असो त्या कामांना ते मार्गी लावतात त्यामुळे तालुक्यात त्या लोकप्रिय व अभ्यासू जि प सदस्या म्हणून जनतेत ओळखल्या जात आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...