Home / महाराष्ट्र / भारतीय राजकीय क्षितिजावर...

महाराष्ट्र

भारतीय राजकीय क्षितिजावर नव्याने उदयास आलेली सिध्दहस्त महिला नायिका श्रीमती ममता बॅनर्जी ! 

भारतीय राजकीय क्षितिजावर नव्याने उदयास आलेली सिध्दहस्त महिला नायिका श्रीमती ममता बॅनर्जी ! 

भारतीय राजकीय क्षितिजावर नव्याने उदयास आलेली सिध्दहस्त महिला नायिका श्रीमती ममता बॅनर्जी !

वणी: भारतीय राजकीय क्षितिजावर सिध्द झालेले स्वयंसिद्ध कणखर सिद्धहस्त नेतृत्व असलेल्या श्रीमती ममता बॅनर्जी . अतिशय उच्च शिक्षित असलेल्या व  (ओरिजिनल डीग्र्या असलेल्या तेही भारतातल्या सर्वात जुन्या विद्यापीठाच्या) इतिहास विषयावर पकड असलेल्या एक आजन्म अविवाहित असलेल्या एक सक्षम  व पर्यायी नेतृत्व म्हणून संपूर्ण बंगाल त्यांच्या कडे बघतो . तसा भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास केल्यास बंगाल आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी या देशाला मोठे नेते दिलेत आणि स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आहे.पण बंगाली अस्मिता व मराठी अस्मितेवर जेव्हा जेव्हा कोणी ठेच पोहचवन्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळी बंगाली माणसाने  आणि मराठी माणसाने त्या करंटयांना शिंगावर घेतले आहे आणि आप आपल्या अस्मितेवर कोणी उठले तर काय हाल होतात हे दाखवून दिले आहे. राष्ट्रपुरुष म्हणून आपला रथ सर्वात पुढे हाकणाऱ्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करून ममता दीदींनी(ताईंनी)हे दाखवून दिले की त्यांनी राजकारणात आणि समाजकारनात त्यांचं स्थान काय आहे ते .35 वर्ष बंगाल वरती एकछत्री अमल असणाऱ्या डाव्या पक्षांची सत्ता उलथवून आपले नेतृत्व त्यांनी यापूर्वीच त्यांनी सिद्ध केली आहे. स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर एखादा पक्ष उभा करणे किंवा संघर्ष रत राहून  सत्तेत आणणे ही सहज बोलण्या इतकी बाब नाही.  तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी स्वतः  नेतृत्व त्यांच्या त्यांच्या पक्षाचे करतात पण त्यात ममता दिदी ह्या आजमितीला सर्वात उजव्या ठरल्या. आजच्या मिळालेल्या यशाने ममता बॅनर्जी यांना भारतीय राजकीय क्षितिजावर एक भक्कम व महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. भविष्यात त्या आपल्या अकुंठीतराबुद्धी वैभवाने त्या राष्ट्रीय  राजकारणाला प्रभावित करतील यात शंका नाही.

 साभार व शब्द रचना,

अमित उपाध्य (वणी) 

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...