वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता(प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यातील वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेल्लोरा ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच पार पडलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणूकीत बेल्लोरा गावा करिता संविधान अधिरान्वेय येथील सौ. विठाबाई भीमसेन कोडापे ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान झाल्या. तर उपसरपंच पदावर सुमित वसंता सोनटक्के यांची निवड झाली. आजपर्यंतच्या बेल्लोरा ग्रामपंचायतच्या इतिहासातील सर्वांत आदिवासी महिलेची ही निवड असून संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा आदिवासी महिला सरपंच म्हणून बेल्लोरा गावाला मान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही नव निर्वाचीत सरपंच सौ. विठाबाई कोडापे यांनी गावकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली व आदिवासीच्या महिला सरपंचपदी निवडीमुळे ग्रामीन राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
ही प्रक्रिया नितीन दिवाकर कत्रे व किशोर माने सचिव यांनी पूर्ण केली. यावेळी भाऊरावभाऊ लोडे, सौ. लीना दिवाकर भोंगळे, सौ. कुंता दुपारे, सौ. भाग्यश्री प्रमोद जुनघरी, अनिल खोब्रागडे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...