आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (अकोला प्रतिनिधी):- कोरोनामुळे केली दोन वर्षापासून आमचा वाजविण्याचा संपूर्ण व्यवसाय बंद आहे कोणतेही काम नाही त्यामुळे समाजावर उपासमारीची व कुटुंबासहित आत्महत्या करण्याची वेळ आली आहे बँकेचे हप्ते न भरल्याने कोर्टाच्या नोटीस बजावण्यात येतात, इलेक्ट्रिक बिल न भरल्यामुळे घरातील लाईन कापतात, शाळांची फी न भरल्याने मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही, दवाखान्यात करिता पैसे नसल्याने वृद्ध आई-वडील मरणाच्या दारात उभे आहेत अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे हा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. दुर्गादेवी गणपती उत्सव मध्ये साधे डफडे सुद्धा वाजवू देत नाही गणपती मध्ये पोलिसांनी आमचे डफळे जप्त केली होती. आम्हाला वाजू न दिल्यामुळे दोन दिवसाची मजुरी सुद्धा आमची गेली आम्ही सरकारकडे वारंवार विनंती व लेखी निवेदने देऊन सुद्धा कोणताही निर्णय शासन देत नाही गणपती बसण्याच्या दिवशी जवळपास शंभर डफडे पोलिसांनी ग्राउंड मध्ये जप्त केली ही बातमी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष गजानन दांडगे यांना सांगितल्यानंतर त्यांनी येऊन कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आदरणीय विलासजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून व अडचण सांगून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ऐकले व सर्व डफडे त्यांनी सोडून दिले. आम्ही मातंगाने जगायचे कसे याचे उत्तर आम्हाला आपण द्यावे कारण सर्व मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक अधिकारनूसार आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे परंतु शासन आम्हांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आम्हाला वाटते आम्हाला आमचे हक्क द्या आम्हाला गणपती व दुर्गा देवी उत्सव मध्ये वाजविण्याची लेखी परवानगी द्यावी कारण आम्ही वाजविण्यास लागले नंतर पोलीस आम्हाला पकडतात त्यामुळे आम्हाला वाजविण्याची पूर्ण मजुरी सुद्धा मिळत नाही मजुरी मिळत नसल्याने मुलाबाळांना खाण्याकरिता कुठून आणायचे हा मोठा प्रश्न पडतो मुलं समोर रडतात तेव्हा आमचे सुद्धा अश्रू आवरले जात नाही अशी परिस्थिती आहे आमची आपणास प्रामाणिक मागणी आहे की आम्हाला गणपती उत्सव दुर्गा देवी उत्सव इतर उत्सवांमध्ये बँड पथक ,ढोल ताशे ,डफडे वाजविण्यास चे रीतसर परवानगी द्यावी तसेच महाराष्ट्र मध्ये मातंग समाजावर अन्याय अत्याचार आणि अमानुष मारहाणीचा प्रकार जास्त घडत आहे यावर अंकुश लावणे गरजेचे आहे आम्ही अत्याचार किती सहन करायचे हा सुद्धा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आम्हाला स्मशानभूमीत प्रेत जाळू देत नाही व गऊळ तालुका कंधार येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काढला व अमानुषपणे मारहाण केली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अन्याय झाला यासारख्या अनेक घटना महाराष्ट्रात आहे याची माहिती गृह खात्याकडून आपल्याला मिळेल याकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात येते तसेच प्रामाणिकपणे दुसरी आमची मागणी अशी आहे की गऊळ ता. कंधार जिल्हा नांदेड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अधिकृतपणे शासनाच्या वतीने सन्मानाने बसविण्यात यावा व सरपंच गिरी यांच्यावर कठोर कारवाई करावी या बाबीकडे गांभीर्यपूर्वक विचार करावा आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे द्वारे करण्यात आली आहे या आंदोलनाचे नेतृत्व गजानन दांडगे उपाध्यक्ष लहूसेना तथा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गजानन तायडे अध्यक्ष महाराष्ट्र बँड असोसिएशन जगदीश भोंगळ अध्यक्ष एकता बँड असोसिएशन लहूसेना पदाधिकारी सुनंदाताई चांदणे नारायण मानवतकर उमाताई अंभोरे यांनी केले आहे. या आंदोलनाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी सर्वतोपरी सोबत आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी भेट दिली यामध्ये. समन्वय समिती सदस्य दिनकरराव खंडारे अकोला महानगर पश्चिम अध्यक्ष कलीम पठाण मनपा माजी गटनेते गजानन गवई मनोहर बनसोड अन्वरशेरा भाई श्रीकांत घोगरे सुनील इंगळे शंकर इंगोले विजय तायडे पुरुषोत्तम अहिर आकाश गवई पप्पू मोरे आकाश जंजाळ आकाश गुणवरे आनंद डोंगरे सचिन शिरसाट हितेश जामनीक मंगलाताई शिरसाट सादिक भाई गोरसिंग राठोड गुड्डू पठाण अजय ठाकूर बरकत शहा अरूण बांगर श्रीकांत घोगरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दर्शविला आंदोलनामध्ये अकोला शहरातील व जिल्ह्यातील बँड मालक तता बँड कलाकार सहभागी झाले होते यामध्ये अमोल तायडे गणेश सपकाळ सुभाष इंगळे सुरेश इंगळे विठ्ठल मानकर स्वप्नील तायडे कैलाश मानकर गजानन गायकवाड गोपाल वानखडे वासुदेव गवई महादेव नृपनारायण राम खरात श्याम खरात रामा नृपनारायण लक्ष्मण बांगर श्रीकृष्ण बोदडे विजय मधुकर बांगर संतोषवाडी संदीप बांगर सुरेश इंगळे सचिन डोंगरे राजू नावकार विजू नावकार अर्जुन क्षिरसागर शिवा बोरकर साहेबराव इंगळे गजानन वाकोडे किशोर स्वर्गीय गजानन भोंगळ अनिल भोंगळ अमर बांगर गोपालन अंजनकार सनी बांगर संतोष गवई विश्वनाथ ढगे बबनराव गोधडे संतोष गवई सुभाष इंगळे दिलीप तायडे गोकुळ अवचार दिलीप पाटेकर बाळू नावकार अवधूत सदांशिव लाला वानखडे दादाराव तायडे गोपाल वानखडे दिनेश खंडारे अजय सरकटे दशरथ पाटेकर सुनील वारसे श्रावण बांगर शंकर धुळदेव संजय बोरकर वासुदेव बांगर हरिदास वानखडे सागर वानखडे राहुल गायकवाड विजू वानखडे अण्णा बांगर संतोष बांगर किशोर गवई पप्पू वानखडे शुभम साठे मधुकर नाटेकर विजय चंदनशिव गजानन गवई सुनील वानखेडे उमेश बांगर आकाश चाबुकस्वार गजानन चंदनशिव मधुकर अंभोरे श्याम धूरदेव ओंकार चंदनशिव शिवाजी नावकार बंडू वाडी सुधाकर बांगर प्रदीप नृपे सनी बांगर राजू बोरकर महादेव अवचार संतोष अवचार सत्यम बांगर गोपाल बांगर निलेश जाधव सुनील अंजनकर राहुल नावकार दिलीप गवई निळकंठ वैरागडे अर्जुन बांगर विशाल खंडारे विकी वानखडे विशाल बांगर अण्णा सोनवणे रूपचंद वानखडे अशोक गायकवाड खंडू वाळसे सुनील अंजनकर राहुल नावकार दिलीप गवई समाधान झोडगे नीलकंठ वैरागडे अर्जुन बांगर गोपाल शेलारकर विठ्ठल अंभोरे बळीराम मोरे विठ्ठल अंभोरे विशाल खंडारे विकी वानखडे समाधान सकळकर शुभम बांगर बळीराम गायकवाड अर्जुन गायकवाड शंकर गायकवाड चरण तायडे बाळू सोनवणे गजानन भोंगळ यांच्यासह शेकडो बँड कलाकार व वादक उपस्थित होते
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...