वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर(जिल्हा-प्रतिनिधी): शनिवार दिनांक २ ऑक्टोबर, २०२१ रोजी स. ११.०० वाजता माजी खासदार तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस में माजी महासचिव युवानेता श्री राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने म. गांधी यांची १५२ वी जयंती तथा माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची १२८ वी जयती प्रित्यर्थ आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचा सुरुवातीला चंद्रपूर येथील गांधी चौकातील महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळाला मा.श्री. राहूल पुगलिया, चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. गजाननराव गुरुजी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, महासचिव अँड अविनाश ठावरी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री करण पुगलिया, एन. एस.यु आयचे जिल्हाध्यक्ष श्री स्वप्नील तिवारी, यांनी मालार्पण करून अभिवादन केले,
यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी अमर रहे म. गांधी अमर रहे" चे नारे लावले, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा किसान मजदूर काँग्रेसच्या कार्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतीलमेला मालार्पण व पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी सर्वश्री मनपा नगरसेवक अशोक नागपुरे,इंटक चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, कामगार नेते वसंतराव मांढरे, माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ बुरडकर, माजी नगरसेवक महेन्द्र जयस्वाल विनोद पिंपलशेंडे, श्रीनिवास पारनंदी काँग्रेसचे वीरेंद्र आर्य, रतन शिलावार, अजय महाडोळे, बाबुलाला करुणाकर, अनिल तुगीडवार, गजानन दिवसे दुगेश चौबे, पृथ्वी जंगम प्रतीक तिवारी व शेकडो काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते,
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...