Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मोटर सायकलची बैलाला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मोटर सायकलची बैलाला धळक..! शेतकरी सुपुत्र जागीच ठार..

मोटर सायकलची बैलाला धळक..! शेतकरी सुपुत्र जागीच ठार..
ads images
ads images

वणी : स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या शिरपूर मार्गांवरील रेड्डी शेता जवळ बैलाला मोटर सायकलची धळक बसल्याने शेतकरी सुपुत्र जागीच ठार झाल्याची घटना घडली असून मेढोली गावात एकच शोक कडा पसरली आहे. दि.18 जुन रोजी तुकाराम वामन बोन्डे (48)मु. मेढोली हे मोटर सायकल क्र. एम एच 29 ए जि.2118 ह्या मोटर सायकल वाहणाने शेती उपयुक्त कामा साठी वणीला गेले असता वणी येतील काम संपल्यावर ते मोटर वाहणाने मेंढोली गावाकडे परतले असता प्रवास करीत असताना 3.45 वाजे दरम्यान रेड्डी यांच्या शेता जवळ आले असता शेतातील बैल रस्त्यावर आले व ते उळी मारीत असताना अचानक मोटर वाहणावरील तुकाराम याचा वाहनावरील ताबा सुठून मोटर वाहन बैलावर धळकले असता वाहनावरील ताबा सुठताच तो खाली पडला असता काक्रेट रस्त्यावर डोके आढळले असता रक्तस्त्राव होऊन दुःखी ग्रस्त झाले त्याची ओळख लवकरच झाल्याने तुकारामला मदत करून रेफर केले असता ते गतप्राण झाले, त्याच्या कडे शेतीअसून त्याच्या पच्यात आई वडील पत्नी मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे, त्याच्या नावे शेती कर्ज असून अध्यापही शिरपूर स्टेशनं येते नोंद झाली नव्हती.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या