Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अज्ञात वाहनाच्या धडकेत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटर स्वार ठार..!

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटर स्वार ठार..!

वणी (प्रतिनिधी) : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पूर्वे कडील घुगुस मार्गांवर स्टेशन पासून 8 किलो मीटर अंतरावर झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार ठार झाला असून अज्ञात वाहनाचा शोध घेणे हे पोलिसांना तारेवरची कसरत ठरणार आहे.

दि.12 नोव्हेंबर रोजीच्या दुपारी 3-00वाजे दरम्यान वणी कडून मोटर वाहन क्र. एम एच 29सी बी 6160 ह्या ज्युपिटर मोटर वाहणाने वणी -घुगुस मार्गे रमेश यादव पाझारे (52)हे चंद्रपूर कडे जात असताना पुनवट जवळील कोल वॉशरी जवळील बोबडे यांच्या शेताच्या बाजूने अज्ञात वाहणाच्या धळकेने रस्ताच्या खाली गवतात पढले असता, येजा करणाऱ्याची नजर वाहणावर पळता होती चौकशी केली असता एक इसम खाली पडल्याची खात्री झाली त्यावरून शिरपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस शिरपूर प्रशासनाने घटना स्थळी धाव घेऊन घटनेचे मर्म जाणून घटना स्थळी पचनामा करून ओळख पटउन घेऊन कुटूंबियांना माहिती दिली. या विषयाची फियाद सनदीप रमेश पाझारे (20)मु. वणी यानी दिली असून तक्रारीवरून अज्ञात वाहणावीरूध गुन्हा नोद केला आहे व उत्तरी कार्यवाही शिरपूर पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...