शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
चिमूर: आज दि.6 मे ला उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे यांना गुप्त माहिती प्राप्त झाली असता यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड पोलीस अंमलदार कैलास आलाम, प्रविण गोन्नाडे मनोज ठाकरे, शंकर बोरसरे यांनी साफळा रचून खात्रीशीर गुप्त माहितीवरून कवडशी जंगल परिसरात दारूबनवून विक्री वर रेड केली असता, आरोपी राहुल रामटेके व प्रशांत शंभरकर रा. कवडसी हे पोलीसांची चाहुल लागताच जंगलाचे दिशेने पळुण गेले. घटनास्थळी पाहणी केली असता घटनास्थळावर 150 लीटर मोहादारू किंमत 1,80,000 रु ,मोहासडवा किंमत 2,66,000 मोहादारु काढणे करीता लोखंडी शेगड्या, लोखंडी/ प्लास्टिक ड्रम, जर्मन कुंडे, लोखंडी पिपे इ. साहित्य किंमत 16,900 असा एकुण रू. 4,62,900 मुद्देमाल मिळुन आला. यातील आरोपी राहुल रामटेके व प्रशांत शंभरकर सर्व रा. कवडशी याचेवर दारुबंदी कायद्या अंतर्गत पोलीस ठाणे चिमूर येथे पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलाअसून . सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पो. अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे आय पी एस यांचे नेतृत्वात पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, एपीआय मंगेश मोहोड पोलीस अंमलदार कैलास आलाम, प्रविण गोन्नाडे, मनोज ठाकरे, शंकर बोरसरे यांनीही कामगिरी केली.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...