Home / महाराष्ट्र / मोहदा येथे गावकरी व...

महाराष्ट्र

मोहदा येथे गावकरी व पोलीस कार्यवाहीत अवैध दारू विक्री कर्त्याच्या विरोधात विविध कलमा अन्व्ये गुन्हे दाखल..

मोहदा येथे  गावकरी व पोलीस कार्यवाहीत अवैध दारू विक्री कर्त्याच्या विरोधात विविध कलमा अन्व्ये गुन्हे दाखल..

सचिन रासेकर(मोहदा ): शिरपूर स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या मोहदा येते दारू विक्रीचा गोरख धंदा सुरु असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली असता सचिन किसनराव लुले यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी यांनी मोहदा येतील साई कृपा धाब्याच्या मागच्या बाजूला थैलीत ठेऊन दारू विक्री करीत असल्याचे प्राप्त माहिती वरून मौका पाहणी दरम्यान पोलीस शिरपूर याना दिसलें असता पच समश्य मौका तपासणी करून पोलीस स्टेशनं येते हजर करून पोलीस स्टेशनं फिर्यादी तर्फे पो.क्र/2308 गजानन किसनराव सादसाकडे (31)याच्या फिर्यादी नुसार शंकर राजन्ना लीगळवार (38)मु अमराई घुग्गुस जि -ता -चंद्रपूर याच्या विरूद्ध कलम 188, 269, भा. द. वी सह 65ई मु. दारू बंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोद करण्यात आला आहे. ही कार्यवाही सकाळी 8-30वाजे दरम्यान पोलीस जमादार घोडाम याच्या सह कार्यवाहीत देशी दारू 180ml चे 96पव्ये एकूण किंमत 4992रुपये असा मुद्देमाल जप्त केला जिल्हा बंदी अधिनियम व कोरोना प्रोटोकॉल अधिनियमाचे उलंघन केल्याने सातीरोगाचा प्रोकोप वाळीला बाध्य होत असल्याचे कारण समोर येत असल्याचे लक्षात येता कलमा अन्व्ये आरोपी विरोधात गुन्हा नोद केला गेला आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...