श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
मोहदा (सचिन रासेकर) : वणी तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायत हे गौणखनिजा साठी यवतमाळ जिल्हायात प्रसिद्ध असून 20ते 22क्रेशर व गौणखनिज खदान धारक असून शासणाला परवाना नावे नजराणा रक्कम प्राप्त होत असताना मोहदा गावाचा ग्राम विकास झाला नसून समस्यानी ग्रस्त असल्याने ग्रामपंचायत यांनी वणी आमदार यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत समस्या व विकास योजना यासाठी निधी प्राप्त करून देन्याचे निवेदन दिले असून, मोहदा गावाचा प्राप्त निधी लक्षात घेता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मोहदा ग्रामपंचायतची मागणी निवेदन लक्षात घेऊन जा. क्र.2021/1274च्या जिल्हाअधिकारी यांनी गौणखनिज निधी पाहताजिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत ग्राम अंतर्गत सिमेंट रस्ता, शेती पाधन रस्ते,भूमिगत नाली,जलशुद्धीकरण यंत्र,सभागृह बांधकाम,नळ योजना कार्यावीत करणे,सम्शान शेळचे व परिसराचेसौदर्यकरणं करणे,संत गाडगेबाबा रंगमच सौदंर्यकरन करणे या ग्रामपंचायतच्या मागणीच्या अनुशेगाने जिल्हाअधिकारी याना वर्ग केले.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...