खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून मोदी देशद्रोह करीत आहेकॉ. शंकरराव दानव
वणी: मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षाचे वणी तालुका अधिवेशन बाजीराव महाराज मठ सुकनेगाव येथे संपन्न झाले.अधिवेशन च्या सुरवातीला कॉ. बबन चांदेकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले व लाल झेंड्याला सलामी देण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कोरोना काळामध्ये मृत पावलेल्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सतत जनविरोधी धोरण घेत आहे देशातील सार्वजनिक संपत्ती विकून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे.मोदी चे सरकार जनतेशी द्रोह करीत असून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून देशद्रोह करीत आहे असे परखड मत कॉम्रेड शंकरराव दानव यांनी अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात व्यक्त केले.
पुढे कॉ. दानव असेही म्हणाले की,गेल्या सात वर्षापासून सत्तेत असलेले मोदी आणि भाजप चे सरकार सतत शेतकरी,कामगार आणि कष्टकरी वर्गाचे विरोधात धोरण घेऊन भांडवलदारांच्या हिताचे धोरण घेत आहे .शेतकरी विरोधी क्रुषि कायदा आणला, कामगारांनी लढून मिळविले कायदे संपविले,सार्वजनिक ऊधोगा चे खाजगीकरण केले,आणि सार्वजनिक क्षेत्र व देश विक्रीस मोदि चे सरकारच जबाबदार आहे मा. क. प ची जनचळवळ अधिक मजबूत करा,आणि आपले हक्क प्राप्त करण्यसाठी रस्त्यांवर या!मोदी सरकार ला निर्वाणीचा ईशारा देण्याकरिता 25 सप्टेंबर च्या भारत बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा!● असे आव्हाहन केले..
वणी तालुका अधिवेशनाचे उदघाटन कॉ.ऍड.. दिलीप परचाके यांनी केले व मार्गदर्शन केले व कॉ शिवशंकर बादूरकर यांनी प्रास्ताविक मांडले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनात तीन वर्षांच्या लेखाजोखा होऊन पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. या वेळी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते महिला व पुरुष उपस्थित होते..
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...