Home / चंद्रपूर - जिल्हा / आदिवासी भागातील शाळा...

चंद्रपूर - जिल्हा

आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार : प्राजक्त तनपुरे.

आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार : प्राजक्त तनपुरे.

 कोरपना येथे राष्ट्रवादी काँग्रेस चा मेळावा

मारोती डोंगे (कोरपना) - शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. या शिक्षणामुळेच मानवाचा सर्वांगीण विकास होतो. यादृष्टीने आदिवासी भागातील शाळा सोयीसुविधांनी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण, नगर विकास, आदिवासी कल्याण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरपना येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित  मेळाव्यात व्यक्त केले.

याप्रसंगी अर्जुनी मोरगाव चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वैद्य, युवक अध्यक्ष नितीन भटारकर, जगदीश जुनघरी, अरुण निमजे, सय्यद आबिद अली, महिला अध्यक्ष बेबीताई उईके, तालुकाध्यक्ष शरद जोगी, मेहमूद मुसाभाई, नगरसेवक सुहेल अली आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, राज्यातील नागरिकांना स्वस्त वीज मिळावी. यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यादृष्टीने सौर उर्जेवर आधारित ऊर्जा निर्मितीला वाव दिल्या जात आहे.तसेच विविध कल्याणकारी योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. तसेच याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश घेतला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोरपना येथे  विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरू करणार

कोरपना येथे विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे पदवी-पदव्युत्तर महाविद्यालय नाही. यादृष्टीने येथे या विद्याशाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे तंत्रशिक्षण राज्यमंत्री तनपुरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...