श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी : काल 25 जून आणीबाणी दिवसचे औचित्य साधुन संत्कार समारोह पार पडला जुन 1995 रोजी आणीबाणी संपूर्ण भारतात जाहीर झाली यामुळे ही आनी बाणी सतरा महिने भारतात राहिली यामुळे संम्पूर्ण भारतात तत्कालीन सरकार विरुद्ध आदोलन पेटले या साठी मिसा कायद्यानुसार सरकार ने आंदोलन कारी लोकाना मिसा बंदी कायदा अंतर्गत अटक केली यात वणी वरून सतरा आंदोलन कारी लोकांना मीसाबंदी च्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली यातून आज फक्त जिल्ह्यात तीन व्यक्ती ह्यात असून यापैकी वनी मध्ये एकमेव रफिक रंगरेज हे हयात अाहे यांचा सत्कार आज संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्या हस्ते करण्यात आला.
आणी बाणी जाहीर होऊन २१ वर्ष झाली या आंदोलनाची आठवण म्हणून आंदोलन कारी वेक्तीच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला सकाळी १० वाजता भाजपतर्फे रफिक रंगरेज याच्या घरी जाऊन आमदार संजीव रेड्डी बोदकूलवार यानी सत्कार केला व मिसा बंदी मध्ये असलेल्या आंदोलन कारी वेक्तीना भाजपा सरकार ने सन्मान निधी जाहीर केला होता ते या सरकाने बंद केला या बंदला खंन्त वेक्त केली या प्रसंगी आ संजीवरेड्डी बोदकूलवार, न प उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, मनोज सरमुकदम, दिनेश होले ईत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...