Home / चंद्रपूर - जिल्हा / मतदार संघाचा चौफेर...

चंद्रपूर - जिल्हा

मतदार संघाचा चौफेर विकास करणार -आमदार प्रतिभाताई धानोरकर 

मतदार संघाचा चौफेर विकास करणार  -आमदार प्रतिभाताई धानोरकर 

भद्रावती तालुक्यातील विविध ठिकाणी ७ कोटींच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

चंद्रपूर : मतदार संघाच्या चौफेर विकास व्हावा, दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावी, शेतकरी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे यासाठी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी आग्रही असतात. त्यांच्या माध्यमातून भद्रावती तालुक्यातील विविध ठिकाणी ७ कोटी ३९ लाख रुपयाचा विकासकामांचे तीन दिवस खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी  तालुका अध्यक्ष भद्रावती प्रशांत काळे, सुधीर मुळेवार, भोजराज झाडे, संजय पांडे, पांडुरंग आगलावे, महिला तालुका अध्यक्ष वर्षा ठाकरे, बाळू चिंचोलकर, प्रमोद मगरे, शिल्पा भोसकर, गंगाधर गेडाम, प्रवीण बंडुरकर, नयन जांभुळकर, अनिल चौधरी, सलाम शेख, भानुदास धवस, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, महेश मोरे, चंदू दानव, भानुदास गायकवाड यांची उपस्थिती होती.

गाव हा ग्रामीण व्यवस्थेतील महत्वाचा घटक असून त्यांच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. विकासकामासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आणि यासाठी लागणाऱ्या निधीत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हंटले आहे. त्यासोबतच या कामाव्यतिरिक्त इतरही कामे लवकरच मतदार संघात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...