आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): राज्य सरकारचे एस टी महामंडळाकडे दुर्लक्ष झाले असून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता शासनाने तात्काळ याची दखल घेऊन कामगारांचा प्रश्न प्राधान्याने सोड़वावा यासाठी मी पाठिम्बा व्यक्त करीत असून शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार समिर कुणावार यांनी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनस्थळी भेट देतांना केले.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागणयांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद करीत संप सुरुच असून आज दि.५ रोजी आमदार समिर कुणावार यांनी आपला जाहिर पाठिम्बा व्यक्त केला.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,संजय डेहणे,रिपाईचे शंकर मुंजेवार उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सर्वत्र एस टी कामगारांचा संप सुरु असून जवळपास १७१ एसटी डेपोंमधे एस टी चे कामकाज बंद असून एस टी ची प्रवासी वाहतुकव्यवस्थासुद्धा ऐन दिवाळीच्या सणासुदीचे काळात कोलमडली आहे.
आ.समिर कुणावार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांचे मंडपात भेट दिली असता उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजपा तसेच मित्रपक्षांचे १०५ आमदार एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत असून लवकरच यावर तोडगा निघेल असेही आ.कुणावार यांनी यावेळी सांगितले. दिवाळीच्या काळात प्रवाश्यांचेसुद्धा मोठे हाल होत असून शासनाने लवकरच तोडगा काढावा अशी आम जनतेचीसुद्धा मागणी आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...