वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): सावरखेड दि.21 स्वॅप थिंक टॅंक सावरखेड यांच्या तर्फे प्रा.डॉ. श्री. अशोकरावजी उईके सर (आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्र)यांच्या जन्मदिनानिमित्य आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.1 जानेवारी 2022 ला आमदार चषकाचे उदघाटन प्रा.डॉ.श्री.अशोकजी उईके सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .टेनिसबॉल क्रिकेट चे सर्व सामने स्व.तुकारामजी चौधरी क्रीडा नगरीतील ग्रीन पार्क स्टेडियम येथे खेळविण्यात येणार आहे.विजेत्या संघाना प्रथम बक्षीस आमदार चषक व 25000 हजार रुपये,द्वितीय बक्षिस 15000 व स्मृतिचिन्ह ,तृतीय बक्षीस 10000 रुपये व स्मृतिचिन्ह ,चतुर्थ बक्षिस 5000 रुपये व स्मृतिचिन्ह तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे.
सर्व संघांनी या आमदार चषकामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन स्वॅप थिंक टॅंक सावरखेड तर्फे अध्यक्ष प्रविणभाऊ चिडाम,उपाध्यक्ष हर्षलभाऊ चौधरी,सचिव निखीलभाऊ नेहारे,कर्णधार मनोजभाऊ मेश्राम यांनी केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...