वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : महानगर पालिका स्तरावर सर्व आशा वर्कर लोकांमध्ये जनजागृती,आरोग्याची काळजी घेणे,महआयुष सर्वे करणे, कोवि ड-19 शी निगडित ईतर कामे अहो दिवसरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता करीत आहेत. सदर बाबी ह्या कामाचा भाग असल्या तरी देखील हे कर्मचारी आपल्या जीवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त मनपा तर्पे एक आदेश काढून आगस्ट 2020 पासून मासिक चार हजार रुपये प्रोत्साहन भत्ता कोरोना काळ असे पर्यंत देण्याचा निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी डिसेंबर पर्यंत करण्यात आली.परंतु जानेवारी पासून चा थकीत मोबदला देण्यासाठी महानगर पालिका चालढकल करीत असल्याने आशा वर्कर महिलांनी आक्रमक भूमिका घेत आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, कोलमाईन संघटनेचे कॉ.प्रदीप ची ताडे यांच्या नेतृत्वात मागील 3 महिन्या पूर्वी मनपा कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले व जोपर्यंत थकीत प्रोत्साहन भत्ता मिळत नाही तो पर्यंत हटा यचं नाही अशी टाट र भूमिका आंदोलन कारी महिलांनी घेतली होती.
या पूर्वी सुद्धा अनेक निवेदन आयुक्त , महापौर मॅडम तसेच सर्वच नगरसेवक यांना दिले आहेत परंतु सातत्याने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.मध्यंतरी दि.12 एप्रिल 2021 मध्ये आशा वर्करणी तीव्र आंदोलन छेड ले होते तेव्हा सदर आंदोलनाची दखल मंत्री तथा पालकमंत्री विजय भाऊ वड्डे टिवार यांनी घेत आयुक्त मोहिते यांच्याशी चर्चा घडवून आणली होती तेव्हा आयुक्त यांनी जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंत थकीत प्रोत्साहन भत्ता देण्याचे मान्य केले होते परंतु आता पर्यंत पाच महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने शेवटी आशा वर्कर नी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आज दिनांक 5/10/2021 रोजी नियोजन भवन येथे पालक मंत्री आले असता आशा वर्करणी घेराव घालून निवेदन दिले असता मंत्री विजय भाऊ वडे्टीवार यांनी आपले हात वरती करत आपले हात वरती करत मनपा कडे बोट दाखवत दुर्लक्ष केले तर मनपा आयुक्त पालक मंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे कडे बोट दाखवत दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे आशा नी आज सरकार व मनपा प्रशासन यांचा तीव्र निषेध व्यक्त करत यापुढे आय टक च्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आशा स्वयंसेविका यांनी दिला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...