वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी राळेगाव येथील ग्रामीण विकास प्रकल्प हॉलमध्ये, "ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीचे मेगा बिझनेस प्रेझेन्टेशन घेण्यात आले. या कंपनीसाठी ट्रेडमार्क "गॅलवे" असून या कंपनीचे प्रोडक्ट 'गॅलवे प्रॉडक्ट' म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. 10 ऑगस्ट 2003 ला दिल्ली येथे स्थापित झालेली ही कंपनी आज डायरेक्ट सेलिंग क्षेत्रांमध्ये देशातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीचे अडीच हजार पेक्षा जास्त गेले शॉप देशात असून "अँकर असोसिएट" नामक गॅलवे शॉप राळेगाव येथें गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे, ज्याचे संचालक साहिल दरणे आहे.
गॅलवे शॉप मध्ये कॉस्मेटिक्स, हेल्थ केअर, ब्युटी केअर, हर्बल प्रोडक्ट मिळतात तसेच येथे जैविक फवारणी तथा जैविक खते सुद्धा मिळतात. आणि ही कंपनी टीम वर्क मध्ये काम करून लोकांना स्वतःच्या व्यवसायाची संधी सुद्धा उपलब्ध करून देते.
अँकर असोसिएट गॅलवे शॉप प्रस्तुत मेगा बिजनेस प्रेझेंटेशन' ठीक ठरल्याप्रमाणे सकाळी अकरा वाजता सुरू झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा कंपनी प्रोफाइल गॅलवे शॉप संचालक तथा ट्रेनर साहिल दरणे यांनी सादर केली. त्यानंतर बिजनेस प्लान स्टार प्रेसिडेंट चंपती मोरे यांनी सर्वांसमोर ठेवला. दीड तासाच्या बिजनेस प्लॅन नंतर, गॅलवे प्रॉडक्ट ची तुलना हि मार्केटमधल्या रसायनयुक्त प्रोडक्ट सोबत करून प्रेसिडेंट रामचंद्र मिटकर यांनी गॅलवे प्रॉडक्ट इतर कंपनी पेक्षा शुद्ध आणि उत्तम आहे हे सिद्ध करून दाखवले.
त्यानंतर प्रेसिडेंट प्रदीप जोंधळे यांनी स्वतःचा परिचय देऊन कंपनीमध्ये जुळल्या पासून त्यांच्या जीवनात झालेले विशेष बदल सांगितले. तसेच रॉयल प्रेसिडेंट शिवाजी थोरात सर यांनी स्वतःच्या शेअरिंग मधून गॅलवे कंपनी मधुन प्रॉडक्ट विकून लखपती होण्याचा प्रवास सांगितला. आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्टार रॉयल प्रेसिडेंट संतोष धोत्रे सर यांनी स्वतःचा खडतर जीवन प्रवास सांगितला. त्यांच्या घरी त्यांची परिस्थिती एकदम हालाखीची असून सुद्धा हार न मानता ग्लेज या कंपनीतून यश प्राप्त करुन लक्षावधी पर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला.
कार्यक्रमाला अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमधून गॅल्वे वितरक उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली खुरपडे यांनी केले तर आभार श्रीकांत बॉक्से यांनी मानले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...