आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: आज दिनांक ७/०१/२०२२ रोजी कोरपना येथील रहिवासी दिनदुबळ्यांचे कैवारी, संघर्षाशील नेतृत्व स्वर्गीय अशोकराव डोहे यांच्या तृतीय स्मृती दिनाप्रीत्यर्थ त्यांच्या जीवनावर मान्यवरांनी प्रकाश टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या व आदरांजली वाहिली.
व लगेच कोरपना नगर पंचायतच्या येत्या १८ जानेवारी ला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या नियोजना बाबत बैठकीला सुरुवात करण्यात आली त्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. देवराव भाऊ भोंगळे,माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री नामदेवराव डाहूले,शेतकरी संघटनेचे नेते मा रमाकांतजी मालेकर,राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अबिदभाई यांनी सभेला नियोजना बाबत माहिती दिली व आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या तिन्हीही जागा जिंकण्याच्या आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी व या नगर पंचायत वर वर्षोनुवर्षे असलेल्या सत्ता हुसकावून आपल्या युतीचा झेंडा फडकवावा असे सुचविले.
याप्रसंगी भाजप चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री नामदेवराव डाहूले, जिल्हा किसान आघाडी चे राजू घरोटे, तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, मित्रपक्ष्याचे नेते सय्यद आबीद अली, शेतकरी संघटना जिल्हाधक्ष अरुण पा नवले रमाकांत मालेकर, राजुरा क्षेत्राचे विस्तारक सतीश उपलेंचवार, निलेश ताजने, माजी सभापती संजय मुसळे,नगरसेवक अरविंद डोहे, माजी नगरसेवक अमोल आसेकर, ऍड. श्रीनिवास मुसळे, किशोर बावणे, विजय मसे,रमेश पा. मालेकर, अरुण मडावी,विजय पाणघाटे, सुनिल देरकर, विजय रणदिवे, आशिष ताजने, पुरुषोत्तम भोंगळे, पद्माकर धगडी ,ओम पवार,रामसेवक मोरे,सोहेल अली,मोहब्बत खान सैयद नादीम,सैय्यद शारीक,सुभाष आत्राम, जिल्हा महिला महामंत्री सौ विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा महिला सचिव सौ इंदिराताई कोल्हे,सौ जयाताई धारनकर, सौ जोत्सना वैरागडे, सौ वर्षा लांडगे व सर्व भाजपा, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना पक्ष्याचे पदाधिकारी,कार्यकर्ते सह मान्यवर उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...