खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) :- तालुक्यातील जनतेसाठी माया एंटरप्राइजेस खाती चौक वणी येथे नवरात्री व दीपावलीच्या निमित्ताने 0% व्याजदरावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक गिफ्ट असल्याने सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. वणी येथे माया एंटरप्राइजेस खाती चौक येथे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूवर व मोबाईलवर फायनान्स उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे , आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, पास बुक झेरॉक्स कमी कागदपत्रांवर लोण सुविधा उपलब्ध आहे. बजाज फायनान्स व टी. व्ही. एस क्रेडिट च्या माध्यमातून झिरो परसेंट व्याजदरावर वस्तू खरेदीचा लाभ घेता येईल केवळ महिना 999 रुपयांपासून सुरू आहे.
विशेष बाजार भवापेक्ष कमी दरात चांगल्या वस्तू उपलब्ध आहे, 10,000 रुपये किंमतीच्या वस्तू खरेदीवर आकर्षक गिफ्ट दिवाळी भव्य लोण मेळावा माया एंटरप्राइज ला अवश्य भेट द्या . या शॉप मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, जिओ, सॅमसंग, वरपुल, एलजी,ओप्पो,व्हीवो, नोकिया, एम आई, इत्यादी कंपनीचे ब्रँडेड घरगुती वस्तू व कार्यक्रमासाठी लागणारे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहे तेव्हा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा दिवाळी बन्फर लोण मेळावा.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...