*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठळी मिळाली १० वेक्तीतील एका मांस्टर माईंडला रात्रौला पकडले आर के फ्लॅटचा उलगडा सुटला
वणी: शहरातील मटका व्यवसाय पुर्ण पणे बंद असल्याने नामी डोक्याचा वापर करून बंदखोलीत मटका व्यवसाईकानी मोबाईलचा आधार घेऊन अज्ञात ठिकाणी बसून मटका लागवाडी घेने सुरू केले आहे. या प्रकारातून बुधवारी १०लोकाना अटक करून कोठडीत डांबले आहे. ही घटना बुधवारी तीन वाजताचे दरम्यान मंगलम पार्क मधील आर के अपार्टमेंट मधील २०१ फ्लॅट वर घडली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि अनेक दिवसा पासुन मंगलम पार्क पोलिसांच्या रडारवर होते यातील अनेक युवक निर्गुडा नदिच्या बंधाऱ्यावरून संशईत अवस्थेत जाताना येताना दिसत असे त्यावरून काहितरी अनधिकृत कामे होत असल्याची कुकुन पोलीसांना होतीच पण एका खबऱ्या टिप ने खाञी पटली व गुन्हे शाखेच्या पथकाने आपली फिल्डीग लावली मंगलम पार्क-१ च्या आर के अपार्टमेंट २०१ फ्लॅट टारगेट वरती घेतले पण याला समोरून मोठे कुलूप व घरासमोर ना मोटरसायकल ना चपला ठेवलेल्या समोर एक महिला बसलेली त्यामुळे डाव फसेल का या विचारात काही पोलीस होते. अधिकृत खाञी होताच रेकी करणाऱ्या टिम ने डि बी रूम मध्ये मोबाईल ची घंटी वाजवली पोलीस बलानी तीथे जाऊन छापा मारला संशईत ९ आरोपींना रंगेहाथ पकडले यात महेश रमेश मोहबिया (५२) सचिन विनोद घनकसार (२०), अमिर अशपाक पठान (२२) ,रा-सर्व रंगारी पुरा सुमित चतुरदास झाडे (२४) , कीर्तीकर विठ्ठल मंच्चेवार( २५), आकाश रामदास चौधरी (२६) रा शास्त्री नगर, कुणाल विठ्ठल बुरेवार(२६) रामपूर, निलेश दिलीप झाडे रा तेली फैल(२५) या लोकाना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गाठले परतू मुख्य स आरोपी फरार असल्याने मध्ये राञी मंगल विठ्ठल खाडे यास अटक करून या सर्वा जवळील मटका साहित्य,मोबाईल,प्रीटर, मोटर सांयकली व ईतर वस्तू किमत ४ लाख १ हजार ७५० रुपयाचे समान व नगदी १हजार ६९० रुपये असे ऐकदर ४ लाख ३ हजार ४४० रूपये एकून मुद्दे माल जप्त केला या १० आरोपी विरूध्द भा द व४२०,४६५,४६८,४७१,२६९,१८८, सह कलम ४,५ म जु का अंतर्गत ही कारवाई केली आहे.
हि कारवाई उपविभाग पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्ग दर्शनाखाली डि बी प्रमुख गोपाल जाधव, सुर्दरक्षन वानोळे,सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, पंकज ऊबरकर, अमित पोयाम,रत्नपारखी मोहाळे,दीपक वांड्रसकर, रवि ईसनकर,यानी केली आहे या सर्व आरोपीना न्यायालया समोर ऊभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...