प्रगती नगर परिसरात रात्री तिन घरी घरफोडी, शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
Reg No. MH-36-0010493
मोदी हटाव, देश बचाव, संविधान बचाव आंदोलन
वणी (प्रतिनिधी ) : सन २०१४ साली जनतेला अनेक आश्वासने देऊन केंद्रामध्ये सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने सत्तेवर बसताच जनविरोधी धोरणे, भांडवलदारी हितांची निर्णय घेत शेतकरी, कामगार, सामान्य जनतेला वेठीस धरीत अघोषित आणीबाणी लादून जनतेवर संविधान विरोधी कायदे तयार करणे सुरू केली आहे. ह्याचाच विरोधात शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. देशभर जनता आंदोलन करीत असतानाही मोदी सरकार जनतेची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही, ह्या करिता ९ आगस्ट क्रांती दिनी शेतकरी कामगार एकत्रपणे देशव्यापी आंदोलन करीत आहे, त्याच अनुषंगाने वणी येथेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटू च्या वतीने कॉ शंकरराव दानव यांचे नेतृत्वात भव्य धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
तीन काळे कृषी कायदे रद्द करा, वीज बिल विधेयक रद्द करा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, पिकविम्याचा लाभ विमा कंपनी ऐवजी शेतकऱ्यांना मिळावा, आशा-गतप्रवर्तक, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांना वेतनवाढ व सामाजिक सुरक्ष द्या, ४४ कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा, बेघराचे पेंडिंग असलेले अर्ज निकालात काढून सर्व बेघरांना घरे देण्यात यावी, महसूल व गायरान जमिनीचे वाटप दि. १२ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याच्या सुधारित नियम २०१२ नुसार वनहक्क मंजूर करा, वृद्धापकाळ व इतर निराधाराचे दरमहा२००० ₹ मानधन देण्यात यावे, इतर पारंपरिक वनवासी दावेदारांचे वनाहक्कांचे दावे मंजूर करा, ज्या वनहक्क धारकांना पट्टे मिळाले आहे,त्यांना जमिनीची सुधारणा करण्यासाठी या कायद्याच्या तरतुदीनुसार आर्थिक मदत ताबडतोब करा, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची केलेली प्रचंड भाववाढ ताबडतोब कमी करावी, शेतकाऱ्यांवरील कर्ज सरसकट माफ करून किसान सन्मान योजनेचं सर्वांना लाभ देण्यात यावा, रेशन वितरण वायवस्था सुधारून प्रत्येक कुटुंबास ३५ किलो धान्य देण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वात करण्यात आली.
या आंदोलनात कॉ. मनोज काळे, किसन मोहूरले, सुधाकर सोनटक्के, खुशालराव सोयाम, कवडू चांदेकर, रामभाऊ जिड्डेवार, अशोक गेडाम, ऋषी कुलमेथे, गजानन ताकसंडे, शंकर गौतरे, नंदकिशोर बोबडे, शिवा बंदूरकर, बबन चांदेकर, सुरेश शेंडे, विपलाव तेलतुंबडे, प्रीती करमरकर, अर्जुन शेडमाके,आदींनी सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
वणी:- मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1चा 'मानवता अवॉर्ड सोहळा' धामणगाव येथे आयोजित करण्यात...