आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): तालुक्यात एकुण पाच मंडळ असुन यासर्वच मंडळात पावसाने शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असताना यापैकी तीन राजस्व मंडळाना ओला दुष्काळा पासुन वगळले आहे. त्यामुळे या मंडळातील शेतकरी शासनाच्या अनुदाना पासुन वंचित राहणार आहे.प्रशासनाने वगळलेल्या कुंभा,मारेगाव,वनोजादेवी या तीनही राजस्व मंडळाना ओला दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे तहसिलदाराकडे करण्यात आली आहे.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापुस, सोयाबीन,तुर, या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत असताना यंदा दुष्काळाच्या सर्वेक्षणात दुजा भाव करण्यात आला आहे.पाच पैकी दोन मंडळाना ओलादुष्काळामध्ये समाविष्ट करून तीन मंडळांना वगळण्यात आले आहे.त्यामुळे या मंडळातील दुष्काळग्रस्त शेतकरी शासनाच्या अनुदाना पासुन वंचित राहणार आहे. त्यामुळे या मंडळाना ओलादुष्काळामध्ये समाविष्ट करण्यात यावे, तसेच अतिवृष्टीमुळे नुकसानझालेल्या शेतकऱ्याचा शंभर टक्के पिक विमा मंजुर करावा, पिक पेरा नोंदणीसाठी अनेक अडचणींमुळे शासनाच्या कर्मचाऱ्यांकडुन पिक पेरा नोंद करा,ईत्यादी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पा.ठाकरे, जि.प.सदस्या अरुणा खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,जिल्हा सरचिटणीस रमण डोये, जिल्हा सचिव तुळशीराम कुमरे, माजी प.स.सदस्य गजानन खापने, रविंद्र धानोरकर, यादवराव पांडे,शेख युसुफ शेख नबी, विनोद आत्राम, नानाजी डाखरे,यासह मोठ्या संख्येने काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...