खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
(वणी-विभागीय-प्रतिनिधी): – वणी विभागातील वणी, मारेगाव आणि झरी या तिन्ही तालुक्यातील शेकडो गावांना गेल्या दोन दिवसांपासून सारख्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे झोडपून काढले आहेत. वणी विभागात पोळा या सणात पावसाची झळ लागल्यापासून गणपती विसर्जन सुद्धा होऊन संततधार पावसाचा जोर कायमच आहे आज रोजी सुद्धा ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी बरसत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची वाट लावून जाते की काय अशी भीती आता उत्पन्न झाली आहे. आज सकाळ पासून वणी,मारेगाव व झरी तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून ढाकोरी बोरी येथून जाणारी पैंनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, निर्गुडेला, विदर्भा नदीला तसेच मोठ्या नाल्याना पाणी असल्यामुळे पुराचे रूप धारण झाले आहे तसेच वर्धा नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. असाच जर संततधार पाऊस पडत राहला तर नदी ,नाल्याना पूर येऊन तसेच नदी काठावरील गावांनी सतर्क असण्याची गरज आहे. कारण रिमझिम पाऊस कोसळत आहे.
वणी उपविभागातील नवरगाव धरण फुल्ल असून बंधारे ,तलाव सुद्धा जवळपास आले आहे. मंगळवार रोजी वणी तालुक्यात 750 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती कारण मागील वर्षीच्या तुलनेत हा पाऊसअधिक आहे. त्यामुळे असाच जर पाऊस राहला तर निर्गुडेच्या पुराणे मार्ग बंद होऊ शकते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...