आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
चंद्रकांत भोयर यांची कार्याध्यक्षपदी तर संदिप गणफाडे यांची उपाध्यक्षपदी निवड
राजुरा: दि. 12 डिसेंबर 2020 ला बळीराजा नागरी सहकारी पत संस्था, राजुरा येथे झालेल्या आढावा बैठकीत चंद्रकांत भोयर यांची कार्याध्यक्ष व संदिप गणफाडे यांची उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, राजुरा या पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच दिनेश पारखी यांची तालुकाध्यक्ष मसेस, राजुरा या पदावर फेरनिवड करण्यात आली. बाकी कार्यकारीणीची निवड तालुकास्तरीय बैठकीत करण्यात यावी असे ठरविण्यात आले. या बैठकीचे अध्यक्षस्थानी दिपक खामनकर, जिल्हाध्यक्ष मसेस, चंद्रपूर तसेच विचारपीठावर दिपक जेऊरकर, महादेव ढुमणे, विजय मोरे, दिनेश पारखी, राजू भोयर हे उपस्थित होते.
दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष दिपक खामनकर यांच्या हस्ते शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. बैठकीत मराठा मार्गच्या "बळीराजा विशेषांक -२०२०" चे वितरण करण्यात आले. मराठा सेवा संघाची "शिवधर्म दिनदर्शिका २०२१" घराघरात पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेड तर्फे आयोजित "राजमाता अहिल्याबाई होळकर" यांच्या जीवनावरील निबंधस्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. या बैठकीचे संचालन संभाजी साळवे यांनी केले. प्रास्ताविक दिनेश पारखी व आभार प्रदर्शन मधुकर डांगे यांनी केले. या बैठकीला लक्ष्मण घुगुल, मधुकर मटाले, मधुकर बोबडे, सुभाष अडवे, सुरज भांबेरे, वैभव अडवे, अक्षय विधाते आणि नूतन पायपरे उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...